• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • दिशा सालियन मृत्यू प्रकरण: सखोल चौकशीची मागणी, वडिलांची उच्च न्यायालयात याचिका

    दिशा सालियन मृत्यू प्रकरण: सखोल चौकशीची मागणी, वडिलांची उच्च न्यायालयात याचिका

    March 20, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, तिच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सखोल चौकशीची मागणी केली आहे

  • मेरठ हत्याकांड: जावयाच्या न्यायासाठी सासू-सासरे लढण्यासाठी सज्ज, ‘आमच्या लेकीला फाशी द्या!’

    मेरठ हत्याकांड: जावयाच्या न्यायासाठी सासू-सासरे लढण्यासाठी सज्ज, ‘आमच्या लेकीला फाशी द्या!’

    March 20, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    विवाहाच्या सात जन्मांच्या शपथा घेतलेल्या पत्नीनेच आपल्या पतीची निर्दयी हत्या करावी, ही कल्पना कोणालाही असह्य वाटेल. मात्र, मेरठमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून त्याचे १५ तुकडे केल्याचे उघड झाले आहे.

  • अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर वावरावर लगाम! लवकरच नवे नियम होणार लागू – मुख्यमंत्री फडणवीस

    अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर वावरावर लगाम! लवकरच नवे नियम होणार लागू – मुख्यमंत्री फडणवीस

    March 20, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सोशल मीडियावर वाढता वावर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शिस्तभंगाच्या घटना लक्षात घेऊन राज्य सरकार लवकरच नव्या सेवा नियमांची अंमलबजावणी करणार आहे.

  • जेएनपीटी ते चौक महामार्ग प्रकल्पाला केंद्राची मंजुरी; ६-लेन रस्त्यासाठी ४,५०० कोटींची गुंतवणूक

    जेएनपीटी ते चौक महामार्ग प्रकल्पाला केंद्राची मंजुरी; ६-लेन रस्त्यासाठी ४,५०० कोटींची गुंतवणूक

    March 20, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदर ते चौक दरम्यान ४,५०० कोटी रुपयांच्या ६-लेन ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे

  • नाशिकच्या २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन; नियोजन व निधी व्यवस्थापनाचे अधिकार मिळणार

    नाशिकच्या २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन; नियोजन व निधी व्यवस्थापनाचे अधिकार मिळणार

    March 20, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार एक ‘कुंभमेळा प्राधिकरण’ स्थापन करणार आहे. या प्राधिकरणाला कुंभसंबंधित प्रकल्पांचे नियोजन व आर्थिक अधिकार असणार आहेत. हे प्राधिकरण नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये प्रकल्प राबवणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अद्याप महायुतीतील भागीदारांमध्ये नाशिकचे पालकमंत्री कोण असतील, यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, कुंभमेळ्याच्या प्रकल्प नियोजन…

  • राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर पावले

    राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर पावले

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला असून, विकासक आणि कंत्राटदारांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे

  • बेकायदेशीर बांधकामांवरील बीएमसीच्या निष्क्रियतेची चौकशी; महाराष्ट्र सरकारची मोठी कारवाईची घोषणा

    बेकायदेशीर बांधकामांवरील बीएमसीच्या निष्क्रियतेची चौकशी; महाराष्ट्र सरकारची मोठी कारवाईची घोषणा

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा विधान परिषदेत उचलण्यात आल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • मुंबईचा उष्णतेशी संघर्ष ;वाढत्या तापमानावर उपाय कोणते?

    मुंबईचा उष्णतेशी संघर्ष ;वाढत्या तापमानावर उपाय कोणते?

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईसारख्या महानगरात अत्याधुनिक बांधकामे, वाढते सिमेंटकरण, हरवत चाललेली हरितक्षेत्रे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होत आहेत.

  • डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी वन विभागाचा पुढाकार

    डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी वन विभागाचा पुढाकार

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    नवी मुंबईतील नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संरक्षित राखीव क्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी राज्य वन विभागाने जनमत संकलन सुरू केले आहे.

  • हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार; ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

    हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार; ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

    March 19, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबई विद्यापीठाने ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने हवामान बदलाशी संबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘हवामान कौशल्य कार्यक्रम’ सुरू केला आहे.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center