• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • ‘न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक’ घोटाळ्यात फरार आरोपीला अटक, ३० कोटींच्या व्यवहाराचा आरोप

    ‘न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक’ घोटाळ्यात फरार आरोपीला अटक, ३० कोटींच्या व्यवहाराचा आरोप

    March 17, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवर अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

  • टॅक्सीमध्ये गर्भवती महिलेवर जीवघेणं संकट..;निर्भया पथकाची तत्परता! वाचवला आईसह बाळाचा जीव

    टॅक्सीमध्ये गर्भवती महिलेवर जीवघेणं संकट..;निर्भया पथकाची तत्परता! वाचवला आईसह बाळाचा जीव

    March 17, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवत संकटात सापडलेल्या गर्भवती महिलेला मदत करत तिचा आणि नवजात बाळाचा जीव वाचवला.

  • भारतातील ५७% हून अधिक कॉर्पोरेट पुरुषांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता – नव्या अभ्यासाचा गंभीर इशारा

    भारतातील ५७% हून अधिक कॉर्पोरेट पुरुषांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता – नव्या अभ्यासाचा गंभीर इशारा

    March 17, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    भारतीय शहरी भागातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन B12 ची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित

    March 17, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला

  • येवल्यात होणार भारतातील पहिले संविधान लोककला-साहित्य संमेलन

    येवल्यात होणार भारतातील पहिले संविधान लोककला-साहित्य संमेलन

    March 17, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    येवला- ( नाशिक ) भारतातील पहिले संविधान लोककला-साहित्य संमेलन 23 मार्च रोजी येवला नगरीत संपन्न होणार असल्याची माहिती संविधान लोककला साहित्य संमेलनाचे आयोजकांनी दिली

  • जातीवादामुळे मराठी माणसाच्या  प्रगतीमध्ये अडथळे

    जातीवादामुळे मराठी माणसाच्या प्रगतीमध्ये अडथळे

    March 17, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    कृष्णा पब्लिकेशनच्या वतीने आयोजित ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले.

  • नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं’;मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले

    नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं’;मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले

    March 17, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुस्लिम समाजाला शिक्षणाची विशेष गरज-नितीन गडकरी या वेळी गडकरी यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळातील एक आठवण सांगितली

  • झीशान सिद्धिकी यांना विधानपरिषद निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता

    झीशान सिद्धिकी यांना विधानपरिषद निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी काँग्रेस) आमदार झीशान सिद्धिकी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

  • संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या; मृत्यूपूर्वी 3 वर्षीय चिमुकलीला लिहली भावनिक पोस्ट

    संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या; मृत्यूपूर्वी 3 वर्षीय चिमुकलीला लिहली भावनिक पोस्ट

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मृत्यूपूर्वी लिहली फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल

  • स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून ११ जणांची फसवणूक, १.८ कोटींचा घोटाळा

    स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून ११ जणांची फसवणूक, १.८ कोटींचा घोटाळा

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईत परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली ११ घर खरेदीदारांची तब्बल १.८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकीचा मास्टरमाइंड एक महिला असल्याचे उघड झाले

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center