• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद मोदींना पाठवले आभाराचे पत्र, कौतुकही केले

    शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद मोदींना पाठवले आभाराचे पत्र, कौतुकही केले

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    या पत्रात त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले कौतुक केले आणि एक मागणीही केली आहे.

  • महाराष्ट्रातील भाजपची सत्ता औरंगजेबाच्या काळापेक्षाही वाईट;संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

    महाराष्ट्रातील भाजपची सत्ता औरंगजेबाच्या काळापेक्षाही वाईट;संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या सत्तेचे वर्णन औरंगजेबाच्या राजवटीपेक्षाही भयावह असल्याचे केले.

  • गेट तोडून ट्रक थेट रुळांवर, मुंबई-अमरावती एक्सप्रेसची धडक

    गेट तोडून ट्रक थेट रुळांवर, मुंबई-अमरावती एक्सप्रेसची धडक

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ एक मोठा अपघात घडला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.

  • राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’; भाजप नेत्यानं उधळले रंग

    राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’; भाजप नेत्यानं उधळले रंग

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे भांग पिऊन बोलतात,असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.

  • ‘कोकाटेंना शिक्षा दिली तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल, जनतेचा पैसा खर्च होईल’; न्यायालयाचे निरीक्षण

    ‘कोकाटेंना शिक्षा दिली तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल, जनतेचा पैसा खर्च होईल’; न्यायालयाचे निरीक्षण

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मागील काही दिवसांपासून मंत्री कोकाटे यांना शिक्षा सूनवल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते. कोकाटे यांची आमदारकी रद्द करत त्यांना मंत्री पदावरून पायउतार करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.

  • व्हाईट कॉलर नोकऱ्यांवर एआयचे संकट? मुंबईतील उद्योजकांची वाढती चिंता!

    व्हाईट कॉलर नोकऱ्यांवर एआयचे संकट? मुंबईतील उद्योजकांची वाढती चिंता!

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    भारतातील व्हाईट कॉलर नोकऱ्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संकटांविषयी मुंबईतील उद्योजकांमध्ये चिंता वाढत आहे.

  • राजस्थानमध्ये धक्कादायक प्रकार; दौसामध्ये रंग लावण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या

    राजस्थानमध्ये धक्कादायक प्रकार; दौसामध्ये रंग लावण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन आरोपींनी हंसराजवर हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसते

  • मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना; फिल्म सिटीमध्ये जागा, केंद्राकडून ४०० कोटींचा निधी मंजूर

    मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना; फिल्म सिटीमध्ये जागा, केंद्राकडून ४०० कोटींचा निधी मंजूर

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या धर्तीवर मुंबईतील गोरेगाव येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) स्थापन करण्यात येणार आहे.

  • पुणेकरांचे प्रेम अविस्मरणीय’ -अशोक सराफ

    पुणेकरांचे प्रेम अविस्मरणीय’ -अशोक सराफ

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मला हा सन्मान मिळाल्याचा मला अभिमान आहे. पुणेकर रसिकांनी मला आजवर भरभरून प्रेम दिले आहे,अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

  • मुंबईत होळीचा जल्लोष अन् वाहतूक नियमांचा धसका; दोन दिवसांत १.७९ कोटींचा दंड वसूल!

    मुंबईत होळीचा जल्लोष अन् वाहतूक नियमांचा धसका; दोन दिवसांत १.७९ कोटींचा दंड वसूल!

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    होळीच्या सणादरम्यान बेजबाबदार वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक तपासणी नाके उभारले होते.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center