• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • मी मराठी बोलणार नाही, जे करायचं ते करा; एअरटेल महिला कर्मचाऱ्याच्या धमक्या; व्हिडिओ व्हायरल

    मी मराठी बोलणार नाही, जे करायचं ते करा; एअरटेल महिला कर्मचाऱ्याच्या धमक्या; व्हिडिओ व्हायरल

    March 15, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महाराष्ट्रात राहात असाल, तर मराठी भाषा येणं गरजेचं आहे, असं राज्य सरकारचं धोरण असलं तरी काही परप्रांतीय मंडळींना मराठी बोलण्याबाबत अनास्था दिसून येते.

  • ”जाणूनबुजून मुस्लिमांवर रंग टाकू नका, टाकला तर …” : अबू आझमी

    ”जाणूनबुजून मुस्लिमांवर रंग टाकू नका, टाकला तर …” : अबू आझमी

    March 13, 2025

    •

    Mustan Mirza

    उत्तरप्रदेशच्या संभल येथे होळी आणि रमजान महिन्याचा शुक्रवार एकत्र आल्याने वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहेत. संभलच्या अनेक मशिदिंवर ताडपत्री टाकण्यात आले आहेत.

  • जास्त व्याजाचे आमिष टाळा, फसवणुकीपासून सावध रहा! देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

    जास्त व्याजाचे आमिष टाळा, फसवणुकीपासून सावध रहा! देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

    March 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यातील गुंतवणूकदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या योजनांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • नवीन व्यवसाय, नव्या संधी; गरिबी हटविण्याचा एकमेव उपाय – नारायण मूर्तींचे स्पष्ट मत

    नवीन व्यवसाय, नव्या संधी; गरिबी हटविण्याचा एकमेव उपाय – नारायण मूर्तींचे स्पष्ट मत

    March 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा समाजातील गरीबीविषयी आपली परखड भूमिका मांडली आहे.

  • गडचिरोली पोलिसांचा अभिनव उपक्रम – ‘सायबर दूत’ मोबाईल व्हॅनचा शुभारंभ

    गडचिरोली पोलिसांचा अभिनव उपक्रम – ‘सायबर दूत’ मोबाईल व्हॅनचा शुभारंभ

    March 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिसांनी ‘सायबर दूत’ नावाची विशेष मोबाईल व्हॅन सुरू केली आहे.

  • शक्तिपीठ विरोधकांची मुंबईत धडक; आझाद मैदानात शेतकऱ्यांचा महामोर्चा

    शक्तिपीठ विरोधकांची मुंबईत धडक; आझाद मैदानात शेतकऱ्यांचा महामोर्चा

    March 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महामार्ग काढा आणि निधी गोळा करा’ – जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघात केला. सरकारकडे एकाही शेतकऱ्याची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नाही.

  • नितेश राणेंच्या त्या विधानावरुन अजित पवारांनी चांगलच सुनावलं म्हणाले;‘‘या देशातला मुस्लिम…

    नितेश राणेंच्या त्या विधानावरुन अजित पवारांनी चांगलच सुनावलं म्हणाले;‘‘या देशातला मुस्लिम…

    March 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    भाजप नेते आणि राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

  • नकली चीज आणि पनीर विक्रीवर सरकारची करडी नजर – कठोर कारवाईची तयारी!

    नकली चीज आणि पनीर विक्रीवर सरकारची करडी नजर – कठोर कारवाईची तयारी!

    March 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असलेल्या बनावट “अ‍ॅनालॉग चीज” आणि “अ‍ॅनालॉग पनीर” यावर बंदी घालावी, अशी मागणी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी विधानसभेत केली.

  • पत्रकार तुषार खरात यांना अट्रोसिटी आणि खंडणीच्या गुन्ह्यात कोठडी; अन्नत्याग केल्याने सलाईनवर

    पत्रकार तुषार खरात यांना अट्रोसिटी आणि खंडणीच्या गुन्ह्यात कोठडी; अन्नत्याग केल्याने सलाईनवर

    March 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    आज (गुरुवारी) कोठडीची मुदत संपणार असून त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

  • उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली तापमान ४० अंशांवर

    उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली तापमान ४० अंशांवर

    March 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मुंबईत यंदाच्या वर्षात प्रथमच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. मंगळवारी तापमान वाढल्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) शहर आणि आसपासच्या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center