• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • उद्धव ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, पदावरून हटवण्याची मागणी

    उद्धव ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, पदावरून हटवण्याची मागणी

    March 6, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    उद्धव ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, पदावरून हटवण्याची मागणी

  • शिवप्रेमींसाठी पर्वणी; शिवरायांचा चंदनात उमटवलेला हाताचा ठसा 7 ते 10 मार्चपर्यंत पुण्यात दर्शनासाठी

    शिवप्रेमींसाठी पर्वणी; शिवरायांचा चंदनात उमटवलेला हाताचा ठसा 7 ते 10 मार्चपर्यंत पुण्यात दर्शनासाठी

    March 6, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    पुणे येथे ७ मार्च ते ११ मार्च या दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत दर्शनासाठी असणार आहे.

  • बीडमध्ये आकाशातून पडले २ दगड, शास्त्रज्ञांनी सांगितलं खरं कारण

    बीडमध्ये आकाशातून पडले २ दगड, शास्त्रज्ञांनी सांगितलं खरं कारण

    March 6, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    ३ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजता या दुर्गम गावात हे दगड आकाशातून कोसळले.

  • हसन मुश्रीफ वाशिमच्या पालकमंत्रीपदावरून माघार घेण्याच्या तयारीत; दत्तात्रय भरणेंच्या नावाची चर्चा

    हसन मुश्रीफ वाशिमच्या पालकमंत्रीपदावरून माघार घेण्याच्या तयारीत; दत्तात्रय भरणेंच्या नावाची चर्चा

    March 6, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महायुतीच्या दुसऱ्या कार्यकाळात मुश्रीफ यांना कोल्हापूरऐवजी तब्बल ७५० किमी दूर असलेल्या वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री पदभार देण्यात आला होता, तर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी प्रकाश आबीटकर यांची नियुक्ती झाली होती.

  • टेस्लाची मुंबई-पुण्यात मोठी भरती; २० पदांसाठी संधी, पहिलं शोरूम बीकेसीमध्ये

    टेस्लाची मुंबई-पुण्यात मोठी भरती; २० पदांसाठी संधी, पहिलं शोरूम बीकेसीमध्ये

    March 6, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    उद्योगपती एलोन मस्क यांच्या टेस्लाने भारतात आपली भरती मोहीम गतीमान केली आहे. महाराष्ट्रात एकूण २० रिक्त पदांसाठी संधी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये मुंबईसाठी १५ आणि पुण्यासाठी ५ पदे उपलब्ध आहेत.

  • आता महाराष्ट्र सरकारची फेक न्यूजवर असणार करडी नजर; लवकरच मीडिया मॉनिटरिंग सेंटरची स्थापन

    आता महाराष्ट्र सरकारची फेक न्यूजवर असणार करडी नजर; लवकरच मीडिया मॉनिटरिंग सेंटरची स्थापन

    March 6, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्य सरकारने डिजिटल, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियातील बातम्यांवर नजर ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राहुल गांधी आक्रमक; आज मुंबई दौरा

    धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राहुल गांधी आक्रमक; आज मुंबई दौरा

    March 6, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता अधिक आक्रमक झाले आहेत.

  • बसपामधील कौटुंबिक वाद शिगेला; मायावतींचा मोठा निर्णय, रणधीर बेनीवाल यांना नवी जबाबदारी

    बसपामधील कौटुंबिक वाद शिगेला; मायावतींचा मोठा निर्णय, रणधीर बेनीवाल यांना नवी जबाबदारी

    March 6, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    बहुजन समाज पक्षात (बसपा) कौटुंबिक वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. पक्षप्रमुख मायावती आणि त्यांचे पुतणे आकाश आनंद यांच्यातील मतभेदांनंतर, आता त्यांचे भाऊ आनंद कुमार यांच्याशीही संबंध तणावपूर्ण झाले आहेत. मायावतींनी तीन दिवसांपूर्वी आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले.

  • महिला दिनानिमित्त सरकार देणार गिफ्ट; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बँक खात्यात जमा होणार फेब्रुवारीचा हप्ता – आदिती तटकरे

    महिला दिनानिमित्त सरकार देणार गिफ्ट; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बँक खात्यात जमा होणार फेब्रुवारीचा हप्ता – आदिती तटकरे

    March 6, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चमध्ये मिळणार आहे. ८ मार्च रोजी, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

  • विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा; पण, केली अशी कोंडी

    विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा; पण, केली अशी कोंडी

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    काँग्रेस ने भास्कर जाधवांच्या नावाला जरी सहमती दर्शवली असली तरी दुसरीकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center