• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • पाळीव कुत्र्याची शौर्यगाथा, बिबट्याच्या पिल्लाशी झुंज देत आई आणि मुलीचे प्राण वाचवले

    पाळीव कुत्र्याची शौर्यगाथा, बिबट्याच्या पिल्लाशी झुंज देत आई आणि मुलीचे प्राण वाचवले

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातील काफोली गावात एका पाळीव कुत्र्याने आपल्या धाडसाने मालकिणी व तिच्या मुलीचे प्राण वाचवले.

  • कन्नड अभिनेत्री रान्या रावला १४.८ किलो सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक

    कन्नड अभिनेत्री रान्या रावला १४.८ किलो सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  • मी मराठी बोलणार नाही, जे करायचं ते करा; एअरटेल महिला कर्मचाऱ्याच्या धमक्या; व्हिडिओ व्हायरल

    मी मराठी बोलणार नाही, जे करायचं ते करा; एअरटेल महिला कर्मचाऱ्याच्या धमक्या; व्हिडिओ व्हायरल

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मंत्रिमंडळातील कोट्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची १ मंत्रीपदाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • विधानसभेत आमदाराची पान मसाल्याची पिचकारी; अध्यक्ष संतप्त, दिला कडक इशारा

    विधानसभेत आमदाराची पान मसाल्याची पिचकारी; अध्यक्ष संतप्त, दिला कडक इशारा

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र विधानसभेतच एका आमदाराने पान मसाला खाऊन पिचकारी मारल्याची गंभीर घटना घडली आहे.

  • राज्याच्या राजकारणातील महत्वाची बातमी; या घोटाळ्यात एकनाथ शिंदेंचं नाव आलं समोर

    राज्याच्या राजकारणातील महत्वाची बातमी; या घोटाळ्यात एकनाथ शिंदेंचं नाव आलं समोर

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    धनंजय मुंडे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे येत आहे.

  • झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घर आता पती-पत्नीच्या संयुक्त नावे होणार

    झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घर आता पती-पत्नीच्या संयुक्त नावे होणार

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महिलांना कौटुंबिक आणि आर्थिक सुरक्षेची हमी मिळावी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, तसेच पुनर्वसनानंतर मिळणाऱ्या घरावर त्यांचा अधिकृत हक्क असावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांच्या नावाने २००७ पासून पेन्शन लाटल्याचा प्रकार उघड; नेमकं प्रकरण काय?

    माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांच्या नावाने २००७ पासून पेन्शन लाटल्याचा प्रकार उघड; नेमकं प्रकरण काय?

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते रामराव आदिक यांच्या मृत्यूनंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे २००७ पासून पेन्शन लाटल्याच्या प्रकरणी प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. लेखा पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • मुंबईतील रुग्णालयांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकाचे विशेष स्वच्छता अभियान

    मुंबईतील रुग्णालयांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकाचे विशेष स्वच्छता अभियान

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    स्वच्छता मोहीम ३ मार्च २०२५ रोजी सुरू झाली असून, पुढील १५ दिवस म्हणजेच १७ मार्च २०२५ पर्यंत संपूर्ण मुंबईत राबविली जाणार आहे.

  • बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव करुन महिलेचा खून

    बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव करुन महिलेचा खून

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    दौंड तालुक्यातील कडेठाण गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव करून एका महिलेचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • गोदावरी पुष्कराला कुंभमेळ्याच्या वैभवाशी समकक्ष करण्याचा नायडूंचा संकल्प : मंत्री

    गोदावरी पुष्कराला कुंभमेळ्याच्या वैभवाशी समकक्ष करण्याचा नायडूंचा संकल्प : मंत्री

    March 5, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    २०२७ मध्ये होणाऱ्या गोदावरी पुष्करलूचा भव्य सोहळा महाकुंभमेळ्याच्या धर्तीवर आयोजित करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ठेवले आहे. या दृष्टीने २३ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या पवित्र सोहळ्यासाठी विविध शासकीय विभागांना समन्वय साधून प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य विधानसभेत सोमवारी झालेल्या चर्चेदरम्यान जलसंपदा मंत्री…

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center