• वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेत गोंधळ; १५२ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू

    वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेत गोंधळ; १५२ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू

    महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळाचे सावट दिसत आहे. राज्याच्या कॉमन एंट्रन्स टेस्ट (CET) सेलने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेदरम्यान चुकीची कागदपत्रे सादर करणाऱ्या १५२ विद्यार्थ्यांवर चौकशी सुरू केली आहे. सीईटी सेलच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नव्याने नोंदणी केलेल्या काही उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली. प्राप्त तक्रारींनंतर तपास करण्यात आला असता या…

  • सायकल मार्गिकेवरील अतिक्रमण आणि कचऱ्यावर न्यायालयाचा कोरडा शेरा

    सायकल मार्गिकेवरील अतिक्रमण आणि कचऱ्यावर न्यायालयाचा कोरडा शेरा

    मुंबई : सायन (पूर्व) येथील फ्लँक रोडवरील बंद पडलेली सायकल मार्गिका त्वरित स्वच्छ करून वापरासाठी खुली करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. या मार्गिकेवर कचरा, राडारोडा आणि अनधिकृत वाहनांचा कब्जा झाल्याने वाहतूक कोंडी, ध्वनीप्रदूषण आणि आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा याचिकेद्वारे न्यायालयासमोर मांडण्यात आला होता.…

  • निवडणुकीआधी ‘कास्ट व्हॅलिडिटी’चा प्रश्न निकाली; उमेदवारांना सहा महिन्यांची सवलत

    निवडणुकीआधी ‘कास्ट व्हॅलिडिटी’चा प्रश्न निकाली; उमेदवारांना सहा महिन्यांची सवलत

    राज्यातील आगामी महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करण्यासाठी आता सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मुंबई…

  • उदय सामंत यांच्या पत्नीच्या संस्थेकडे राज्य बालनाट्य स्पर्धा; कलावंतांचा विरोध

    उदय सामंत यांच्या पत्नीच्या संस्थेकडे राज्य बालनाट्य स्पर्धा; कलावंतांचा विरोध

    मुंबई : राज्यातील प्रसिद्ध राज्य बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी यंदा खासगी संस्थेकडे देण्यात आली असून, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ही जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के सामंत यांच्या अध्यक्षतेखालील ‘बालरंगभूमी परिषद’ या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. यावर कलावंत संघटनांनी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील…

  • सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा; प्रकल्पांच्या झाडतोड परवानग्या रद्द होण्याची शक्यता

    सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा; प्रकल्पांच्या झाडतोड परवानग्या रद्द होण्याची शक्यता

    मुंबई : शहरातील विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड करण्यात आली असताना, त्याबदल्यात होणाऱ्या भरपाई वनीकरणाची अंमलबजावणी नीट न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला तीव्र शब्दांत फटकारले. न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल्वे, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) आणि तत्सम प्रकल्पांसाठी दिलेल्या झाडतोड परवानग्या रद्द करण्याचा इशाराही दिला आहे. मुंबई महानगरपालिकेने…

  • ‘भाजप कुबड्यांवर नव्हे, स्वबळावर मजबूत’ अमित शहा यांचे सूचक वक्तव्य

    ‘भाजप कुबड्यांवर नव्हे, स्वबळावर मजबूत’ अमित शहा यांचे सूचक वक्तव्य

    मुंबई : महाराष्ट्रातील भाजप आता कोणाच्याही “कुबड्यांवर” अवलंबून नसून स्वतःच्या बळावर मजबूत आणि सक्षम पक्ष म्हणून उभा राहिला आहे, असे सूचक विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, हे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे निर्देशित असल्याची…

  • मराठी रंगभूमीवर शोककळा : ‘वस्त्रहरण’चे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

    मराठी रंगभूमीवर शोककळा : ‘वस्त्रहरण’चे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

    मराठी रंगभूमीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध नाटककार आणि ‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी सोमवारी (२७ ऑक्टोबर) रात्री १० वाजून ४० मिनिटांनी निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोकणातून आलेले गवाणकर हे…

  • पुण्यात पहिला ‘एमपी क्रीडा महोत्सव’; ३५ खेळ, १५ दिवसांचा क्रीडा जल्लोष

    पुण्यात पहिला ‘एमपी क्रीडा महोत्सव’; ३५ खेळ, १५ दिवसांचा क्रीडा जल्लोष

    पुणे : केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुणे शहरात पहिल्यांदाच ‘एमपी स्पोर्ट्स फेस्टिव्हल’ म्हणजेच ‘एमपी क्रीडा महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. हा भव्य क्रीडा सोहळा २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार असून, संपूर्ण शहरात १५ दिवस क्रीडामय वातावरण…

  • मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; “नोट चोरी बंद झाल्याने आता व्होट चोरीचे आरोप”

    मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; “नोट चोरी बंद झाल्याने आता व्होट चोरीचे आरोप”

    नागपूर – मतदारयाद्यांची सखोल फेरतपासणी (SIR) करण्याच्या निर्णयावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. “विरोधक निराश झाले आहेत. त्यांचा पराभव निश्चित असल्याने ते आधीच ‘कव्हर फायर’ करत आहेत. नोट चोरी थांबल्यामुळे आता ते व्होट चोरीचे आरोप करत आहेत,” असा टोला फडणवीसांनी लगावला. फडणवीस म्हणाले,…

  • उत्तर कोकणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था; विकासाच्या वाटेवरील मोठा अडथळा

    उत्तर कोकणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था; विकासाच्या वाटेवरील मोठा अडथळा

    पालघर : उत्तर कोकणातील रस्त्यांची बिकट अवस्था आता गंभीर स्वरूप धारण करत असून यामुळे विकासाची गती थांबली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रीकल्चर फाऊंडेशनने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवले आहे. हे निवेदन केवळ एक पत्र नसून संपूर्ण पालघर जिल्हा आणि उत्तर कोकणातील…