• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • ठाण्यात ४७ कोटींचा बनावट आयटीसी घोटाळा उघडकीस

    ठाण्यात ४७ कोटींचा बनावट आयटीसी घोटाळा उघडकीस

    August 22, 2025

    •

    Mustan Mirza

    ठाणे : सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालयाच्या अँटी-इव्हेझन विभागाने तब्बल ४७ कोटी ३२ लाख रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घोटाळा उघडकीस आणला आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड विवेक मोईत्रा याला न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, सध्या त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजीएसटी विभागाने…

  • दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! जीएसटीच्या सुधारित रचनेला मंत्रिगटाची मान्यता

    दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! जीएसटीच्या सुधारित रचनेला मंत्रिगटाची मान्यता

    August 22, 2025

    •

    Mustan Mirza

    नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) रचनेत बदल करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिगटाने तत्त्वत: मान्यता दिली असून, त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत – ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के.…

  • आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी; इतर महामार्गावरही लवकरच सुविधा

    आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी; इतर महामार्गावरही लवकरच सुविधा

    August 22, 2025

    •

    Mustan Mirza

    मुंबई : राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. अटल सेतूवरून आता इलेक्ट्रिक वाहनांना टोल भरावा लागणार नाही. ही सुविधा गुरुवार, २१ ऑगस्टपासून लागू करण्यात आली असून, प्रत्यक्ष अंमलबजावणी शुक्रवारपासून होणार आहे. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी याबाबत माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी सरकारने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत ही…

  • विधवा महिलेला सासऱ्यांच्या मालमत्तेतून भरणपोषणाचा हक्क : दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    विधवा महिलेला सासऱ्यांच्या मालमत्तेतून भरणपोषणाचा हक्क : दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    August 22, 2025

    •

    Mustan Mirza

    नवी दिल्ली : विधवा महिलेला तिच्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून भरणपोषणाचा दावा करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे विधवा महिलांच्या आर्थिक हक्कांबाबतचा एक महत्त्वाचा प्रश्न स्पष्ट झाला आहे. न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरिश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर सासऱ्यांकडे…

  • सरकारी अधिकार्‍यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारचा नवा नियम

    सरकारी अधिकार्‍यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारचा नवा नियम

    August 22, 2025

    •

    Mustan Mirza

    मुंबई : सरकारी सेवेत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या परदेश दौऱ्यांवर आता सरकारने नवा अंकुश लावला आहे. यानुसार कोणताही परदेश दौरा केवळ सरकारच्या परवानगीनेच करता येणार असून, त्याबाबत सविस्तर तपशील सादर करावा लागणार आहे. अनेकदा काही अधिकारी खासगी संस्थांच्या खर्चाने परदेश दौऱ्यांवर जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. यापुढे अशा…

  • कोल्हापुरात ‘अभिजात मराठी गौरवार्थ’ दिनमान साहित्य उत्सव

    कोल्हापुरात ‘अभिजात मराठी गौरवार्थ’ दिनमान साहित्य उत्सव

    August 21, 2025

    •

    Mustan Mirza

    कोल्हापूर – महाराष्ट्र दिनमान’कडून कोल्हापुरात ‘अभिजात मराठी गौरवार्थ’ दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात हे साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. डी. वाय. पाटील समूह, कोल्हापूर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम २४ आणि २५ ऑगस्ट रोजी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या साहित्य उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार…

  • पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

    पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

    August 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यातील शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

  • लाडकी बहिण योजनेतील गैरव्यवहार: सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, १२ हजार पुरुषांच्या खात्यांची चौकशी

    लाडकी बहिण योजनेतील गैरव्यवहार: सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, १२ हजार पुरुषांच्या खात्यांची चौकशी

    August 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    लाडकी बहिण’ योजनेतील हा गैरव्यवहार उघड झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.

  • लातूर पॅटर्न पुन्हा अव्वल, १२९३ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी पात्र; नांदेड दुसऱ्या स्थानी

    लातूर पॅटर्न पुन्हा अव्वल, १२९३ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी पात्र; नांदेड दुसऱ्या स्थानी

    August 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    वैद्यकीय प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर हे एक प्रमुख केंद्र बनले आहे, कारण येथील शिक्षणाची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट मानली जाते

  • बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या

    बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या

    August 21, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती, जी त्यांच्या खिशात सापडली. या चिठ्ठीत आत्महत्येचे कारण नमूद असल्याचे सांगितले जात आहे.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center