Tag: aanand teltumbde
-

प्रा. तेलतुंबडे यांच्या परदेश प्रवासास ‘एनआयए’चा आक्षेप
•
शहरी नक्षलवाद प्रकरणात जामिनावर असलेले ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी एप्रिल व मे महिन्यांत आंतरराष्ट्रीय व्याख्यानांसाठी परदेश प्रवासाची परवानगी मागितली आहे.
-

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आनंद तेलतुंबडे यांच्या मुक्तता याचिकेच्या सुनावणीत घेतली अलिप्त भूमिका
•
आनंद तेलतुंबडे यांच्या मुक्तता याचिकेच्या सुनावणीत न्यायमूर्तींनी घेतली अलिप्त भूमिका!
