Tag: Aditya Thakrey
-
युवराजांच्या घोषणेमुळे युती तुटली; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
•
2014 साली देवेंद्र फडणवीस हे युतीबाबत सकारात्मक होते त्यांना युती तुटू नये, असं वाटत होतं. मात्र, वरिष्ठांकडून जो कार्यक्रम आला त्यानुसार युती तुटली, असं उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. 2014 ते 2025 या काळात पुलाखालून बरेच पाणी बाहून गेले आहे.
-
आदित्य ठाकरेंची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता; भास्कर जाधवांच्या नावाला विरोध?
•
UBT च्या काही आमदारांकडून जाधवांच्या नावाला विरोध?
-
आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची तिसऱ्यांदा घेतली भेट; कारण उघड
•
फडणवीसांची आदित्य ठाकरेंनी तिसऱ्यांदा घेतलेल्या भेटीचे कारण झाले उघड