Tag: Ambarnath
-
अंबरनाथमध्ये माजी भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर तलवारीसह हल्ला; तोडफोड आणि मारहाणीची तक्रार दाखल
•
अंबरनाथ (पूर्व) भागात शनिवारी रात्री भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर १० ते १२ जणांच्या टोळक्याने तलवारीसह धडक देत गंभीर तोडफोड केली