Tag: Azan speaker
-
भोंग्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय,..’नाहीतर कारवाई फिक्स’
•
मुंबई : राज्यातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत आता नियम अधिक कठोर होणार आहेत. भोंग्यांसाठी परवानगी घेणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे पूर्णपणे बंद ठेवावे लागणार असून, दिवसा भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन…