Tag: Chatrapati Sambhaji Nagar

  • छत्रपती संभाजीनगरच्या ‘विद्यादीप’ बालगृहाची मान्यता रद्द; मुख्यमंत्र्यांची घोषणा

    छत्रपती संभाजीनगरच्या ‘विद्यादीप’ बालगृहाची मान्यता रद्द; मुख्यमंत्र्यांची घोषणा

    मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील ‘विद्यादीप’ बालगृहात मुलींना अमानवी आणि अघोरी वागणूक दिल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी तीन पोलीस निरीक्षकांची समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणातून अनेक गंभीर बाबी समोर आल्याने, अधीक्षक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत घोषणा केली की,…

  • संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक अतिक्रमण कारवाई: १३६४ मालमत्तांवर बुलडोझर फिरला

    संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक अतिक्रमण कारवाई: १३६४ मालमत्तांवर बुलडोझर फिरला

    छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका आणि पोलिसांनी मिळून शहरातील अतिक्रमणांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुकुंदवाडी ते केम्ब्रिज चौक दरम्यानचा रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी २२९ अतिक्रमणे आणि ११३५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. एकूण १३६४ मालमत्तांवर ही संयुक्त कारवाई करण्यात आली, ज्यामुळे हा रस्ता आता नियोजित रुंदीचा होणार आहे.…

  • उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: “आई-वडिलांच्या घरात मुला-सुनेचा कायमस्वरूपी हक्क नाही!”

    उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: “आई-वडिलांच्या घरात मुला-सुनेचा कायमस्वरूपी हक्क नाही!”

    छत्रपती संभाजीनगर: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, आई-वडिलांनी आपल्या मालकीच्या घरात राहण्याची परवानगी दिली असली, तरी मुलगा आणि सून कायमस्वरूपी राहण्याचा कायदेशीर हक्क सांगू शकत नाहीत. आई-वडिलांनी त्यांची परवानगी मागे घेतल्यास, त्यांना घरात राहण्याचा अधिकार उरत नाही. हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांना बळकटी देणारा…

  • हिंदुत्वाच्या राजकारणात दोन्ही शिवसेना आक्रमक

    हिंदुत्वाच्या राजकारणात दोन्ही शिवसेना आक्रमक

    छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय रणभूमीवर सध्या ‘हिंदुत्वाच्या आक्रमकतेचा’ नवा डाव रंगत आहे.