Tag: CM Devendra fadanvis
-
भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, फडणवीस यांचे प्रतिपादन
•
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “१९९५ मध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा सत्तेत आलो
-
‘एमआयडीसी’असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
महाराष्ट्रातील एमआयडीसी वसाहती असलेल्या गावांचा चेहरामोहरा आता बदलणार आहे. या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण तयार करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी भेट देणार आहेत.
-
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्याचा आढावा; पूर्ण आणि प्रलंबित प्रकल्पांची माहिती जाहीर
•
बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारी प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याचे निर्देश दिले. त्यांनी प्रकल्पांची गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन आणि निधीचा सुयोग्य वापर करण्यावर भर दिला
-
”मराठीत बोला नाहीतर..”;MNSच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा “कायदा आपला मार्ग शोधेल
•
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या लोकांना “थप्पड मिळेल” असे वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण कोणी कायदा हातात घेत असेल, तर कायदा त्याचा मार्ग शोधेल.”…
-
देवाभाऊ, मला कुठं तरी राज्यपाल तरी करा’ नाहीतर बँडवाल्यासारखी अवस्था होईल’ : सदाभाऊ खोत
•
आमदार सदाभाऊ खोत यांनी विनोदाने का होईना पण आपली खदखद बोलून दाखवली आहे
-
ठाकरेसेना बाळासाहेबांच्या विचारांची पाठराखण करणार की राहुल गांधींच्या मार्गाने जाणार?” – मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल
•
लोकसभेत भाजपाला बहुमत मिळवणे तुलनेने सोपे असले तरी, राज्यसभेत मात्र भाजपाला अतिरिक्त पाठिंब्याची आवश्यकता आहे.
-
राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान जमा;देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाइन वितरण
•
राज्यातील गोवंश संवर्धनासाठी महत्त्वाच्या ‘देशी गोवंश परिपोषण योजने’ अंतर्गत ५६० गोशाळांना २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले.