Tag: CM Devendra fadanvis
-
महायुतीत तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद!
•
राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा अखेर करण्यात आली असून, महायुतीतील तिन्ही पक्षांना समान वाटप करत प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
-
कुणाल कामराला दुसरा समन्स; आठ दिवसांची मुदतीची मागणीही पोलिसांनी फेटाळली
•
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता कुणाल कामराने विडंबनात्मक गीत सादर केले होते.
-
दावोस करारांना मंत्रिमंडळ उपसमितीचा हिरवा कंदील; १७ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी!
•
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२५ मध्ये दावोस येथे महाराष्ट्रासोबत करण्यात आलेल्या १७ प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील औद्योगिक मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली.
-
देवेंद्र फडणवीस यांना युती तोडायची नव्हती; संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
•
शिवसेना आणि भाजपची 2014 साली युती तुटल्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे.
-
युवराजांच्या घोषणेमुळे युती तुटली; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
•
2014 साली देवेंद्र फडणवीस हे युतीबाबत सकारात्मक होते त्यांना युती तुटू नये, असं वाटत होतं. मात्र, वरिष्ठांकडून जो कार्यक्रम आला त्यानुसार युती तुटली, असं उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. 2014 ते 2025 या काळात पुलाखालून बरेच पाणी बाहून गेले आहे.
-
मला काही खंत नाही, तेव्हाच माफी मागणार जेव्हा…,’ कुणाल कामराने मुंबई पोलिसांसमोर मांडली भूमिका
•
महाराष्ट्राच्या निवडणुकीत यांनी काय केलं आहे पाहा. शिवसेना भाजपामधून बाहेर आली. मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून बाहेर आली. एका मतदाराला 9 बटणं दिली. सगळेच गोंधळून गेले.
-
कुणाल कामराच्या शोमुळे वादंग! हॅबिटॅट स्टुडिओवर हल्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकाची कारवाई
•
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्यंगात्मक गाण्यावरून पेटलेला राजकीय वाद आता अधिक तीव्र झाला आहे.
-
“मी माफी मागणार नाही!” – कुणाल कामराचा ठाम निर्धार, हॅबिटॅट तोडफोड प्रकरणावरही जोरदार टीका
•
विनोदी कलाकार कुणाल कामरा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित वाद चांगलाच चिघळला आहे.
-
२०२७ नाशिक कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय – मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
•
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे
-
नागपूर हिंसाचार प्रकरण: प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर महापालिकेची बुलडोझर कारवाई!
•
नागपूर महानगरपालिकेने (NMC) बुलडोझर कारवाई करत मोठी धडक मोहीम राबवली आहे.