Tag: Dada Bhuse
-
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करण्याची ‘शालेय शिक्षण अभ्यास व कृती समिती’ची मागणी
•
मुंबई: त्रिभाषा सूत्रासंदर्भात स्थापन करण्यात आलेली डॉ. नरेंद्र जाधव समिती तातडीने रद्द करावी, तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (SCERT) संचालक राहुल रेखावार यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी ‘शालेय शिक्षण अभ्यास व कृती समिती’ने सोमवारी आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. समितीचे निमंत्रक…
-
राज ठाकरेंची हिंदीविरोधात एल्गार: ६ जुलैला मुंबईत भव्य मोर्चा
•
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या नवीन शिक्षण धोरणाला तीव्र विरोध करत हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात एल्गार पुकारला आहे. या धोरणानुसार, इयत्ता पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून अप्रत्यक्षपणे हिंदी भाषा लादली जात असल्याचा दावा मनसेने केला आहे. याच्या निषेधार्थ, येत्या ६ जुलै रोजी मुंबईत गिरगावातून भव्य मोर्चा…
-
त्रिभाषा सूत्रावर अंतिम निर्णय सर्वसहमतीनेच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
मुंबई: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) त्रिभाषा सूत्रावरून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्रिभाषा सूत्रासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घाईघाईने न घेता, साहित्यिक, भाषातज्ञ, राजकीय नेते आणि इतर सर्व संबंधितांशी सखोल चर्चा करूनच तो घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले…
-
मॅडम,सरांनाही यावं लागणार गणवेशात!शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा
•
मालेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी गणवेशाची संकल्पना मांडली. डॉक्टर आणि वकिलांप्रमाणेच शिक्षकांचा सुद्धा एक खास पोशाख असावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, ‘एक राज्य, एक गणवेश’ ही सक्ती न करता, प्रत्येक शाळेने आपल्या पातळीवर शिक्षकांसाठी एकसमान गणवेश ठरवावा, असा सल्ला त्यांनी दिला.या…
-
सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीताबरोबर राज्यगीत अनिवार्य, मराठी शिकवणंही सक्तीचं- दादा भुसे
•
मराठी शिकवणंही सक्तीचं
-
शिक्षण क्षेत्राला उभारी देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना तयार करण्याचे प्रयत्न
•
शिक्षण क्षेत्रासाठी निधी उभारण्यासाठी पर्यायी योजना तयार करण्यावर काम सुरू आहे