Tag: Devendra Fadnavis
-
सहकार कायद्यात बदल करण्यासाठी लवकरच समिती स्थापन करणार- मुख्यमंत्री
•
फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार चांगली कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांना सरकारी खाती व्यवस्थापित करण्याची परवानगी देण्याचे मार्ग शोधेल.
-
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या या दोन मोठ्या गुडन्यूज
•
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयाच्या पावन दिवशी दोन मोठ्या गुडन्यूज दिल्या आहेत. फडणवीस दांपत्याची कन्या दिविजा फडणवीस हिने दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली आहे, यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केला आहे.अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर पोस्ट शेअर…
-
“पराभवांमुळे मानसिक समतोल ढासळल्याचे दिसते”; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर जोरदार टीका
•
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, ब्राऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युवकांनी…