Tag: Eknath Shinde
-
पैशांची मदत नको, न्याय हवा!; तनिषा ऊर्फ ईश्वरी भीसे यांच्या कुटुंबाचा शिंदेंच्या ५ लाखांच्या मदतीला नकार
•
ईश्वरीच्या मृत्यूनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही १ लाखांची मदत जाहीर केली होती, तीही कुटुंबीयांनी नाकारली.
-
अमित शहा उद्या सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनालणा जाणार; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गटात नाराजी
•
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर येत आहेत.
-
राजकीय टीका व विडंबनावर आधारित मनमानी एफआयआर टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार
•
राजकीय विडंबन आणि टीका करणाऱ्या कलाकार व सार्वजनिक व्यक्तींना मनमानी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) पासून संरक्षण देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
-
महानगर क्षेत्रातील प्रकल्पांसाठी 4 लाख 7 हजार कोटींचे करार
•
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ४ लाख ७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत
-
आपत्तीच्या संकटावर स्मार्ट नियंत्रण;मंत्रालयात ‘राज्य आपत्कालीन कार्य केंद्रा’चे भव्य उद्घाटन
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
-
गुन्हा रद्द करा म्हणून कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अंतरिम जामीन 17 एप्रिलपर्यंत वाढवला
•
कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले होते नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली.
-
हिंदुत्वाच्या राजकारणात दोन्ही शिवसेना आक्रमक
•
छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय रणभूमीवर सध्या ‘हिंदुत्वाच्या आक्रमकतेचा’ नवा डाव रंगत आहे.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी भेट देणार आहेत.
-
अन् कुणाल कामराने मागितली माफी
•
24 मार्चला कुणाल कामराने ‘नया भारत’ हा स्पेशल शो यूट्यूबवर अपलोड केला. त्यातील एका गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले गेले. या शोमुळे शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आणि त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली.
-
महायुतीत तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद!
•
राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा अखेर करण्यात आली असून, महायुतीतील तिन्ही पक्षांना समान वाटप करत प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.