Tag: food
-
नकली चीज आणि पनीर विक्रीवर सरकारची करडी नजर – कठोर कारवाईची तयारी!
•
राज्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असलेल्या बनावट “अॅनालॉग चीज” आणि “अॅनालॉग पनीर” यावर बंदी घालावी, अशी मागणी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी विधानसभेत केली.
-
भारतीयांच्या आहारात होतोय बदल!
•
लोक गेल्या १० वर्षांत ग्राहक अन्न, कपडे आणि घरकुल यांपासून सेवा क्षेत्राकडे वळले आहेत.