Tag: gokhale institute
-
गोखले इन्स्टिट्यूट निधी गैरवापर प्रकरण, एसआयएस सचिव मिलिंद देशमुख यांची पोलिस कोठडी ११ एप्रिलपर्यंत वाढवली
•
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE) संस्थेच्या निधीच्या कथित गैरवापरप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे (SIS) सचिव मिलिंद देशमुख यांच्या पोलिस कोठडीत ११ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा आदेश पुणे न्यायालयाने बुधवारी दिला.