Tag: Government Homes
-
ग्रामीण भागातील SC व ST प्रवर्गातील कुटुंबांना घरं देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापुरुषांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शासन सातत्याने करत आहे. जे समाजाच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करतात, अशा व्यक्तींच्या पाठीशी शासन कायम उभे आहे.
-
परवडणाऱ्या घरांची टंचाई, आलिशान घरांचा साठा मात्र वाढला; पहिल्या तिमाहीचा अनारॉक अहवाल जाहीर
•
अनारॉक ग्रुपने देशातील सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता यांचा समावेश आहे.
-
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नवे धोरण: गिरणी कामगारांसाठी एक लाख घरे उभारण्याचा निर्धार
•
गिरणी कामगारांसाठी एक लाख घरे उभारण्याचा निर्धार