Tag: india pakistan tension
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार
•
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. अशा परिस्थितीत ते भारत-पाकिस्तान तणावावर बोलू शकतात असे मानले जाते. पाकिस्तानसोबत सुरू झालेल्या तणावादरम्यान, पंतप्रधान मोदी स्वतः बराच काळ पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यानही, पंतप्रधान तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, मंत्री…
-
भारत-पाक तणावामुळे २७ विमानतळ बंद, ४३० उड्डाणे रद्द, परदेशी विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
•
ऑपरेशन सिंदूर नंतर बदलती परिस्थिती लक्षात घेता, देशांतर्गत विमान कंपन्यांनी गुरुवारी ४३० उड्डाणे रद्द केली आहेत. तर २७ विमानतळ शनिवार १० मे पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. आकडेवारीनुसार, रद्द झालेल्या उड्डाणे देशातील एकूण उड्डाणांपैकी तीन टक्के आहेत. फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाइटराडार२४ नुसार, पाकिस्तान आणि भारताच्या पश्चिम कॉरिडॉरवरील हवाई क्षेत्र नागरी…
-
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात मोठे बदल, माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड
•
सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असून, कुठल्याही क्षणी काहीतरी मोठं घडू शकतं, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डाची (NSAB) पूनर्स्थापना करण्यात आली आहे.या नव्याने गठीत झालेल्या बोर्डाचं नेतृत्व माजी ‘रॉ’ प्रमुख…