Tag: indian
-
भारत धर्मशाळा नव्हे! शहा यांचा घुसखोरांना इशारा
•
लोकसभेत ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल, २०२५’ आज (बुधवार) मंजूर करण्यात आले.
-
फोनसोबत जोडले, नात्यांपासून तोडले; ‘द ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०२५’ या सर्वेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष समोर
•
मोबाईलचा वापर आता केवळ संवादापुरता राहिलेला नाही, तर तो मानसिक अस्वस्थतेचं मोठं कारण बनत आहे. साध्या व्हॉट्सअॅप ‘ब्लू टिक’पासून ते ‘लाइक्स’च्या संख्येपर्यंत, अनेक गोष्टी मनावर परिणाम करत आहेत.
-
खगोलप्रेमींसाठी खास वर्ष! २०२५ मध्ये लागणार चार ग्रहणं, कोणतं भारतातून पाहता येणार?
•
२०२५ मध्ये लागणार चार ग्रहणं
-
भारतीयांच्या आहारात होतोय बदल!
•
लोक गेल्या १० वर्षांत ग्राहक अन्न, कपडे आणि घरकुल यांपासून सेवा क्षेत्राकडे वळले आहेत.