Tag: indian food
-
खऱ्या हापूसला जीआयचा ‘गौरवकवच; आता बनावट हापूसची फसवणूक थांबणार
•
हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघाचे सचिव मुपुंद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हापूस आंब्याच्या विशिष्ट चव, सुवास आणि रंग यांमुळे त्याला ही ओळख आहे.
-
मुंबईत पहिल्यांदाच आला आणि वडा पावच्या प्रेमात पडला; पाकिस्तानी तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल!
•
मुंबई म्हटलं की, वडा पाव हा एक खास अनुभव असतो. वकासही त्याला अपवाद नव्हता. पहिल्यांदाच वडा पावची चव घेताना तो अतिशय उत्साहित दिसला.
-
भारतीयांच्या आहारात होतोय बदल!
•
लोक गेल्या १० वर्षांत ग्राहक अन्न, कपडे आणि घरकुल यांपासून सेवा क्षेत्राकडे वळले आहेत.