Tag: iPhone Theft
-
आयपीएल सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा ‘आयफोन १४’ चोरीला
•
दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये गुरुवारी झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान एका वरिष्ठ न्यायाधीशाचा महागडा ‘आयफोन १४’ चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू असताना ही चोरी घडली. संबंधित न्यायाधीश हे दक्षिण मुंबईतील एका न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य न्यायदंडाधिकारी आपल्या पत्नी, मुलगा…