Tag: IPL Match
-
आजपासून पुन्हा आयपीएलचा थरार सुरू; आरसीबी विरुद्ध केकेआर एकमेकांना भिडणार
•
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पुन्हा सुरू होत आहे. आज शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरुच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. अजून १७ सामने खेळायचे आहेत ज्यात १३ लीग सामने, तीन प्लेऑफ…
-
आयपीएल सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा ‘आयफोन १४’ चोरीला
•
दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये गुरुवारी झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान एका वरिष्ठ न्यायाधीशाचा महागडा ‘आयफोन १४’ चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू असताना ही चोरी घडली. संबंधित न्यायाधीश हे दक्षिण मुंबईतील एका न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य न्यायदंडाधिकारी आपल्या पत्नी, मुलगा…