Tag: kunal kamra
-
कुणाल कामरा विरोधात शिंदे सेनेची लढाई की बढाई
•
कालचा रविवार शिंदे सेनेसाठी “घातवार” ठरला असे दिसतेय. कारण राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना “महाराष्ट्राची विधानसभा खोक्या भाईंनी भरली आहे” असे विधान करून अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले. आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी , खासकरून मुंबई आणि ठाण्यासाठी “विशेष केंद्रीय समिती” स्थापन करून मनसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न…
-
कुणाल कामरा प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”हा वादातून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास”
•
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त गाणं बनवून ते प्रसिध्द केल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून आता प्रतिक्रिया यायला सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत बोलताना या प्रकारणाकर भाष्य करत कुणाल कामरावर टीका केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जात असेल, तर मात्र ते काही मान्य…
-
कुणाल कामराची उपरोधिक टोलेबाजी; गाण्यातून एकनाथ शिंदेंवर निशाणा!
•
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एक व्हिडीओ शेअर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये ते एक विडंबनात्मक गाणं सादर करत असून, त्यात ‘गद्दार’ हा उल्लेख आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केल्याने या प्रकरणावर नव्या वादाची शक्यता निर्माण…