Tag: Maharashtra Police
-
स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्रातील ४१ पोलिसांना सन्मान
•
मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्रातील ४१ पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त अनिल कुमार, वरिष्ठ सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, आणि पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. याव्यतिरिक्त, सात पोलिसांना शौर्य पदक, तर ३४ पोलिसांना…
-
महाराष्ट्रात अडीच वर्षांत ४२७ पोलिसांचे निधन, २५ आत्महत्या
•
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत ४२७ पोलिसांचा मृत्यू झाला असून, यामध्ये २५ आत्महत्यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. पोलिसांच्या मानसिक आरोग्याची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांशी नियमित संवाद साधणे बंधनकारक केले आहे. संवाद आणि आरोग्य तपासणी…
-
पोलिसांच्या हक्काचे घर कागदावरच: २०२३ पासून गृहनिर्माण योजना रखडली!
•
मुंबई: कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न अजूनही कागदावरच आहे. ‘पोलिसांच्या हक्काचे घर’ ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली असून, २०२३ पासून तर या योजनेची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे हजारो पोलीस कुटुंबे आजही भाड्याच्या घरात किंवा जुन्या, मोडकळीस आलेल्या शासकीय निवासस्थानांमध्ये जीवन…
-
आता पोलीस कॉन्स्टेबलही करू शकणार गुन्ह्याचा तपास
•
मुंबई : महाराष्ट्राच्या गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे, त्यानुसार आता महाराष्ट्र पोलिसांमधील हेड कॉन्स्टेबल दर्जाचा अधिकारीही गुन्ह्याचा तपास करू शकणार आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत एक राजपत्र जारी केले आहे. जारी केलेल्या राजपत्रात काही नियमही करण्यात आले आहेत. यानुसार, हेड कॉन्स्टेबलला सात वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा. याशिवाय, दिलेल्या प्रशिक्षणाबाबत…
-
महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून एआयच्या सहाय्याने अभिनव भरती प्रक्रिया; उमेदवारांचे मूल्यमापन होणार तंत्रज्ञानाच्या आधारे
•
महाराष्ट्र सायबर पोलिस विभाग देशातील असा पहिला शासकीय विभाग ठरणार आहे, जो भरती प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे.
-
महाराष्ट्र सायबर कॉर्पोरेशनची स्थापना – सायबर सुरक्षेसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सायबर पोलिस विभागाचे महामंडळात रूपांतर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ रॅगिंगच्या विळख्यात; देशात तिसऱ्या क्रमांकावर
•
२०२२ ते २०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत देशभरातील रॅगिंगच्या घटनांचा अहवाल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय रॅगिंग विरोधी हेल्पलाइनवर ३,१६० तक्रारी नोंदवण्यात आल्या.
-
IPS रश्मी करंदीकर अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखेचा दुसऱ्यांदा समन्स
•
रश्मी करंदीकर यांच्या पतीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून, या संदर्भात त्यांच्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आल्याचे समजते.
-
‘१२वी फेल’ फेम मनोज कुमार शर्मा यांची महाराष्ट्र पोलिस महानिरीक्षक पदावर पुनर्नियुक्ती
•
’12वी फेल’ हा चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित
-
बांगलादेशच्या सुरक्षादलांवर संकट आल्यास देशाचे तुकडे होण्याची शक्यता लष्करप्रमुखांचा इशारा
•
लष्करप्रमुखांचा इशारा