Tag: Maharashtra Research Center
-
डॉक्टर पंजाबराव देशमुख. शेतकऱ्याचा आणि शिक्षणाचा कैवारी
•
आज अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा व्याप संपूर्ण विदर्भात पसरलेला आहे. आज या संस्थेमध्ये वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय महाविद्यालये शाळा व इतर शाखांचा विस्तार झालेला आहे.
-
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सव; पंतप्रधान मोदींना अधिकृत निमंत्रण, आळंदीत जय्यत तयारी
•
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या केवळ २१व्या वर्षी, इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे आळंदी हे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत श्रद्धास्थान बनले असून, पंढरपूरनंतर हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
-
गोळी मारल्याचा बनाव ₹२५०० देऊन छातीत बसवली गोळी ,बरेलीच्या महापौरांना अडकवण्यासाठी एका महिलेने रचला अनोखा कट
•
महिलेने एका बनावट डॉक्टराच्या मदतीने केवळ ₹२५०० च्या मोबदल्यात स्वतःच्या छातीत शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गोळी बसवून घेतली होती.
-
कर्नाटक सरकारकडून ऑनलाइन सट्टा-जुगार नियंत्रणासाठी नवा कायदा प्रस्तावित; गृहमंत्री जी. परमेश्वरा यांची माहिती
•
राज्यात ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या प्रसारावर अंकुश ठेवण्यासाठी कर्नाटक सरकार लवकरच नव्या कायद्याची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी बुधवारी दिली.
-
महाबळेश्वरमध्ये पर्यटक तरुणीचे छायाचित्रे चोरीछुप्या पद्धतीने काढणाऱ्या इसमास अटक; मोबाईलमध्ये अडीच हजाराहून अधिक तरुणींचे फोटो आढळले
•
महाबळेश्वरच्या मध्यवर्ती बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या पर्यटक तरुणीचे चोरीछुप्या पद्धतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी पोलिसांनी मालेगाव येथील ४० वर्षीय तौफिक इस्तियाक अहमद याला अटक केली आहे.
-
कर्ज हप्त्यांचा भार कमी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात सलग दुसरी कपात’
•
आर्थिक अनिश्चिततेच्या सावटाखाली, अमेरिकेच्या वाढलेल्या आयात करांचा प्रभाव लक्षात घेता देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बुधवारी सलग दुसऱ्यांदा व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली
-
भातसा नदीत काळाचा घाला: माय-लेकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
•
शहापूर तालुक्यातील वाफेगाव परिसरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. अंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा भातसा नदीत बुडून मृत्यू झाला
-
गोखले इन्स्टिट्यूट निधी गैरवापर प्रकरण, एसआयएस सचिव मिलिंद देशमुख यांची पोलिस कोठडी ११ एप्रिलपर्यंत वाढवली
•
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE) संस्थेच्या निधीच्या कथित गैरवापरप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे (SIS) सचिव मिलिंद देशमुख यांच्या पोलिस कोठडीत ११ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा आदेश पुणे न्यायालयाने बुधवारी दिला.
-
२६/११ हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई : तहव्वुर राणा भारतात दाखल; एनआयएकडून कडेकोट बंदोबस्त
•
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पित करून गुरुवारी सकाळी दिल्लीमध्ये दाखल करण्यात आले.
-
तुळजापुरातील अमली पदार्थ प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग ?
•
तुळजापूरमध्ये सापडलेल्या ६१ ग्रॅम अमली पदार्थ प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक झाली असून, आणखी २१ जणांचा सहभाग उघड झाला आहे.