Tag: Maharashtra Research Center
-

आग्र्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
मुघल सम्राट औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. त्या ऐतिहासिक वास्तूचे अधिग्रहण करून तिथे महाराजांचे स्मारक साकारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
-

पुण्यातील हिंजवडी बस जळीतकांड प्रकरणात मोठा खुलासा! सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलं धक्कादायक सत्य
•
पुण्यातील हिंजवडी (Pune Hinjwadi Bus Fire) येथे झालेल्या बस जळीतकांडाने अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत
-

मुंबईतील वांद्र्यात होणार राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’;आशिष शेलारांची विधानसभेत मोठी घोषणा
•
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, यात विविध विधेयकांना मंजुरी मिळत आहे तसेच महत्त्वाच्या घोषणाही केल्या जात आहेत.
-

समृद्धी महामार्गावरील टोल दरात १९% वाढ; १ एप्रिलपासून नवे दर लागू
•
मुंबई आणि नागपूर यांना वेगवान जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरील टोल दरात वाढ होणार असून, ही वाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.
-

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून १३ भूखंडांचे पुनर्वसनासाठी वाटप!
•
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) प्रकल्पासाठी भूसंपादनामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सिडकोने १३ भूखंडांचे वाटप केले आहे.
-

महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार; चवदार तळे सुशोभीकरणासाठी ७ कोटींचा निधी मंजूर
•
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना समर्पित भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
-

दुखद लग्नाला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना तरुणाचा अपघाती मृत्यू
•
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आजेगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार गणेश उत्तम तनपुरे (वय २३, रा. कापडसिंगी) यांचा जागीच मृत्यू झाला.
-

मुंबईत पहिल्यांदाच आला आणि वडा पावच्या प्रेमात पडला; पाकिस्तानी तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल!
•
मुंबई म्हटलं की, वडा पाव हा एक खास अनुभव असतो. वकासही त्याला अपवाद नव्हता. पहिल्यांदाच वडा पावची चव घेताना तो अतिशय उत्साहित दिसला.
-

राऊतांनी स्वतःचा तपास करून घ्यायला हवा”;फडणवीसांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
•
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांची खिल्ली उडवली.
-

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात खळबळजनक दावा – परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांच्या अटकेचे दिले होते आदेश?
•
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या विशेष एनआयए न्यायालयात अंतिम सुनावणीदरम्यान मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
