Tag: Maharashtra Research Center
-

होळीनिमित्त वणी येथे’ महामुर्ख’ संमेलन तर ‘दीडशहाणे’ समितीच्यावतीनेही कार्यक्रमाचे आयोजन
•
होळी आणि रंगपंचमीनिमित्त १४ मार्च रोजी ‘महामुर्ख’ नावाचं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे
-

मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक! मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
•
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचा इशारा देत ठाम भूमिका मांडली आहे. “ही शेवटची लढाई असेल. आता आम्ही मुंबई गाठणार आणि आमची ताकद दाखवणार,” असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “सध्या तीव्र…
-

एअरटेल आणि एलॉन मस्कच्या स्टारलिंकचा मोठा करार; रिलायन्स जिओला जबरदस्त टक्कर
•
दिल्ली : भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठी घडामोड घडली असून, भारती एअरटेलने अमेरिकन उद्योजक एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीसोबत भागीदारी करत भारतात स्टारलिंकच्या हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या करारामुळे एअरटेल आपल्या स्टोअर्समध्ये स्टारलिंक उपकरणांची विक्री करू शकणार असून, व्यवसायांसाठी देखील स्टारलिंकच्या सेवा उपलब्ध करून देणार आहे. ग्रामीण भागातील…
-

कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला; वकील गीतेश बनकर यांनी सगळा किस्सा सांगितला
•
नाशिक : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यापैकी कृष्णा आंधळे हा आरोपी सोडला तर सगळे आरोपी सध्या जेलची हवा खात आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यापासून कृष्णा आंधळे पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे. पोलिसांनी त्याची माहिती देण्याऱ्यांसाठी बक्षीसही जाहीर केले आहे. अनेकदा कृष्णा आंधळे…
-

खासगी इंग्रजी शाळांचे शुल्क पुन्हा वाढले! पालकांना आर्थिक फटका, प्रशासनाचे दुर्लक्ष
•
गेल्या काही वर्षांत पालकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढला आहे. याच संधीचा लाभ घेत या शाळांकडून दर दोन वर्षांनी शुल्कवाढ केली जात आहे. मागील दहा वर्षांत विनाअनुदानित इंग्रजी शाळांचे शुल्क दहा पट वाढले असून, सोलापूर शहरातील इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांना दरवर्षी किमान २५,००० ते १,२५,००० रुपये…
-

भोंग्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय,..’नाहीतर कारवाई फिक्स’
•
मुंबई : राज्यातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत आता नियम अधिक कठोर होणार आहेत. भोंग्यांसाठी परवानगी घेणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे पूर्णपणे बंद ठेवावे लागणार असून, दिवसा भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन…
-

दारु दुकानासाठी गृहनिर्माण सोसायटीची NOC घ्यावी लागणार; अजित पवारांची विधानसभेत महत्वाची घोषणा
•
दारूच्या दुकानांमुळे सोसायटी परिसरात निर्माण होणाऱ्या त्रासावर आता अंकुश बसणार आहे.
-

इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये १०२ गावांचे बनावट नकाशे; महसूल मंत्र्यांचा विधान परिषदेत खुलासा
•
मुंबई उपनगरातील पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांमध्ये (इको-सेन्सिटिव्ह झोन) मोठ्या प्रमाणावर बनावट नकाशे तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत यासंदर्भात माहिती देत सांगितले की, या गैरव्यवहारात तब्बल १०२ गावांचे नकाशे बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. भाजप…
-

डोंबिवलीतील कचोरे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक
•
डोंबिवली : डोंबिवलीच्या ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गावातील वीर सावरकर नगरमधील मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ३५ बालकांसाठी विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिर महिनाभरापासून सुरू आहे. मात्र, रविवारी रात्री आठ वाजता अज्ञात व्यक्तींनी या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक केली. याप्रकरणी कचोरे शाखेचे चालक संजू चौधरी यांच्या पुढाकारातून टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार…
-

“मुंबईत वाढत्या तापमानाचा फटका! जलसाठ्यात घट, पाणीकपातीची शक्यता”
•
जलसाठ्यात घट, पाणीकपातीची शक्यता”
