Tag: Maharashtra Research Centre
-
‘आमचं कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवल्याबद्दल आभारी’, पुण्याच्या जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया
•
आसावरी जगदाळेने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सरकारकडून श्रध्दांजली मिळाली असं वाटतं आहे.
-
उष्णतेच्या झळांमुळे राज्यात फळबागा आणि भाजीपाला करपला
•
राज्यात अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांवर पोहोचल्यामुळे तीव्र उष्णतेच्या झळांनी फळबागा, भाजीपाला आणि नव्याने लावलेली रोपे करपत आहेत. केळी, स्ट्रॉबेरी, पपई, डाळिंब, कलिंगड, काकडी आणि पालेभाज्यांवर याचा थेट परिणाम दिसून येत आहे. उन्हाळी पावसाने दिलासा न दिल्यास मोठ्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांमध्ये तीव्र तापमानामुळे…
-
‘बनावट डॉक्टर’ प्रकरणाचा परिणाम : दामोहच्या मिशन हॉस्पिटलचा परवाना तात्पुरता निलंबित
•
हृदयरोगतज्ज्ञ असल्याचा बनावट दावा करणाऱ्या डॉक्टरमुळे झालेल्या रुग्णमृत्यूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादानंतर, दामोह येथील मिशन हॉस्पिटलची नोंदणी तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. एम. के. जैन यांनी बुधवारी दिली. डॉ. जैन यांनी स्पष्ट केले की, हॉस्पिटलला नवीन रुग्ण दाखल करण्यास मनाई…
-
नारायण राणे आज ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकांची घेणार भेट
•
बेस्टच्या आर्थिक अडचणी व प्रलंबित मागण्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी राणे यांचा पुढाकार बृहन्मुंबई इलेक्ट्रिक आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) सध्या गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. उपक्रमाचे संपूर्ण संचालन सध्या मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहे. बेस्टमधील कामगार व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. या…
-
दादरमधून आम्हाला हटवणं? ते शक्यच नाही;फेरीवाल्यांमधूनच ऐकायला येते चर्चा
•
फेरीवाल्यांच्या आंतरिक चर्चांमध्येही हे स्पष्ट होतंय “महापालिकेचे अधिकारी आपलं काम करतात, आम्ही आमचं. त्यांच्याकडे इतकी मॅनपॉवरच नाही की आम्हाला कायमचं थांबवू शकतील
-
गिरगाव येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला १२६ वर्ष पूर्ण; सप्ताह सोहळ्याचं आयोजन
•
“श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”, अशा अखंड स्वामिनामस्मरणाचा सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
-
मुख्यमंत्री कार्यालयाचा जलद प्रतिसाद : कांदिवलीतील रहिवाशांच्या ७५ ईमेल्सनंतर २४ तासांत कारवाईचे निर्देश
•
मिड-डे या वृत्तपत्राने सातत्याने या समस्यांचे वृत्तांकन करून नागरिकांच्या तक्रारींना वाचा फोडली आहे.
-
१० एप्रिलपासून टँकर बंद; शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता
•
मुंबईत सध्या सुमारे १,८०० पाण्याचे टँकर कार्यरत आहेत. प्रत्येक टँकरची सरासरी क्षमता सुमारे १०,००० लिटर असून, हे टँकर दररोज मिळून जवळपास २० कोटी लिटर अपेय (non-potable) पाणी पुरवतात
-
अधिकृत ध्यानधारणा शिबिरे ‘काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१३’च्या कक्षेत नाहीत – मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय
•
अधिकृत आणि नियमानुसार आयोजित करण्यात येणारी ध्यानधारणा व आध्यात्मिक शिबिरे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३’च्या कक्षेत येत नाहीत, असा स्पष्ट निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
-
शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे सेक्युलर राजे होते, नितीन गडकरींचं वक्तव्य
•
शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण आणि प्रेरणादायी होते. त्यांनी दाखवले की, व्यक्ती मोठा होण्यासाठी जात, धर्म किंवा पंथ याचा संबंध नाही.