Tag: Maharashtra Research Centre
-
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा; आता पुढे काय?
•
नुकतंच मुंडेचे स्वीय सहायक हे राजीनाम्याचं पत्र घेऊन सागर बंगल्यावर दाखल झाले होते.
-
मुंबईची भारताची AI राजधानी होण्याच्या दिशेने वाटचाल–देवेंद्र फडणवीस
•
मुंबई टेक वीक २०२५ मध्ये बोलताना फडणवीस यांनी विज्ञान, पायाभूत सुविधा आणि शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये एआयच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
-
जळगाव रील स्टार हत्या प्रकरणाला नवे वळण; सुपारी देऊन जेसीबी चालकाकडून विकी पाटीलचा खून
•
पोलीस तपासात मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे जेसीबी चालक रवींद्र पाटीलसह विकीच्या काका आणि चुलत भावाला अटक करण्यात आली आहे
-
जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा ई-बुक स्वरूपात आणणार – उदय सामंत
•
ज्ञानेश्वरीच्या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या मूल्य शिक्षणात समाविष्ट करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
-
जगभरातील ४० टक्के मुले मातृभाषेतून शिक्षणापासून वंचित
•
मुंबई : जगभरातील सुमारे ४० टक्के मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही, असा धक्कादायक निष्कर्ष युनेस्कोच्या शिक्षण विषयक अहवालातून समोर आला आहे. २५व्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. जरी अनेक देशांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व मान्य केले असले, तरीही त्याच्या अंमलबजावणीत कमतरता असल्याचे युनेस्कोच्या पथकाने स्पष्ट केले…
-
महिलेच्या गालाला, शरीराला हात लावणे म्हणजे विनयभंगच; न्यायालयाचा निवाडा
•
७८ वर्षीय वृद्धाला १ वर्ष कारावास आणि ५० हजार दंडाची शिक्षा
-
विदर्भातील पाचखेड – उत्तर-दक्षिण लोहयुग कॉरिडॉरचे केंद्रबिंदू होण्याची शक्यता
•
उत्तर-दक्षिण लोहयुग कॉरिडॉरचे केंद्रबिंदू होण्याची शक्यता
-
मखाना शेतीला नवा ध्यास! केंद्र सरकारचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल
•
केंद्र सरकारचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल
-
‘महाकुंभ’वर टीका करणाऱ्यांची मानसिक गुलामी; भारतीय धार्मिक परंपरांची खिल्ली उडविणाऱ्यांवर पंतप्रधानांकडून टीका
•
भारतीय धार्मिक परंपरांची खिल्ली उडविणाऱ्यांवर पंतप्रधानांकडून टीका
-
मुंबईत ३८% अपघाती मृत्यू ‘हिट अँड रन’ प्रकरणांत; अहवालात चिंताजनक वास्तव समोर
•
अहवालात चिंताजनक वास्तव समोर