Tag: Maharashtra
-
औरंगजेबपूर नाही, आता शिवाजी नगर…! देशभरात ३ शहरांना महाराष्ट्राच्या ३ राष्ट्रपुरुषांची नावं!
•
महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू असतानाच देशातल्या एका राज्याने औरंगजेबाशी संदर्भ असलेल्या शहराचं नाव बदललं आहे. औरंगजेबपूर या शहराचं नाव आता शिवाजी नगर करण्यात आलं आहे.
-
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली
•
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत पुन्हा एकदा बिघाड झाल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत भाषण करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
-
फॉरेन्सिक लॅबची पदभरती महाराष्ट्रासाठी, परिक्षा मात्र गुजरातमध्ये
•
गुजरात सरकार केवळ महाराष्ट्रातील उद्योगधंदेच पळवत नाही, तर परीक्षाही तिकडे नेत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
-
पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र व छत्तीसगड दौरा – दीक्षाभूमी व स्मृती मंदिराला भेट, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन
•
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर येणार असून, हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागपूरमधील विविध ठिकाणी भेट देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शुक्रवारी ही अधिकृत माहिती दिली.
-
गुढीपाडव्याला हिंदू संत संमेलन, साध्वी प्रज्ञांना ‘हिंदूवीर’ पुरस्कार; उच्च न्यायालयाने काय सांगितलं?
•
कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करत, उच्च न्यायालयाने संमेलनाला परवानगी देताना काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत. आयोजकांनी पोलिसांना लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याशिवाय कार्यक्रमाला परवानगी दिली आहे.
-
यावर्षी काय पुढच्या वर्षी पण शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही; आहे त्या कर्जाचे पैसे भरा,अजित पवार स्पष्टचं बोलले
•
अजित पवार यांनी सांगितले की, सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास 65 हजार कोटी रुपये वीज माफी देण्यात आली आहे.
-
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – किमान आधारभूत किंमत(MSP) पेक्षा कमी दरात खरेदीला मज्जाव
•
शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही कृषी उत्पादन किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) कमी दरात खरेदी होऊ नये, यासाठी राज्य सरकारांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.
-
नितेश राणेंची पंतप्रधानांकडे तक्रार करणार : प्यारे खान
•
नागपूरसह महाराष्ट्रभरातून नितेश राणे यांच्या मुस्लीम समाजावरील वक्तव्यांच्या अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होत आहे.
-
हिंदू धर्म रक्षणाची जबाबदारी एका नेपाळ्यावर?;अनिल परब यांचामंत्री नितेश राणेंवर सभागृहात हल्लाबोल
•
हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण त्यासाठी दुसऱ्या धर्मावर अन्याय करण्याची आमची परंपरा नाही, असे शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत ठणकावले.
-
सचिन तेंडुलकर अकॅडमी: मनपा विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण
•
क्रिकेट जगतात असंख्य विक्रम रचणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट अकॅडमीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे