Tag: Mahesh Mhatre

  • ठाण्यात हिरवळीचा संहार? १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव

    ठाण्यात हिरवळीचा संहार? १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव

    ठाणे शहरातील पायाभूत प्रकल्पांच्या झपाट्याने सुरू असलेल्या कामांमुळे आता हिरवाईवर घाला पडण्याची चिन्हं आहेत. एका विकसकाने तब्बल १,३०० झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव चार टप्प्यांत झाडांची तोड आणि पुनर्रोपण करण्याबाबत असून, त्यात झाडांच्या वयोमानाबाबत दाखवलेली माहिती संशयास्पद असल्याने तो वादाच्या भोवऱ्यात…

  • यमुना नदी स्वच्छतेसाठी जनआंदोलनाची हाक; पंतप्रधान मोदींचे निर्देश

    यमुना नदी स्वच्छतेसाठी जनआंदोलनाची हाक; पंतप्रधान मोदींचे निर्देश

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी गुरुवारी उच्चस्तरीय बैठकीचे नेतृत्व केले. या बैठकीत पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना यमुना पुनरुज्जीवन मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे ठाम निर्देश दिले. यासाठी उपग्रह चित्रणासह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावरही त्यांनी भर दिला. दिल्ली सरकारच्या एका निवेदनानुसार, पंतप्रधानांनी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी जनभागीदारीला प्रोत्साहन देण्याचा आदेश दिला.…

  • निवडणूक याचिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाची नोटीस; नागपूर विजयावर काँग्रेसचा आक्षेप

    निवडणूक याचिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाची नोटीस; नागपूर विजयावर काँग्रेसचा आक्षेप

    नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गुडधे यांनी जानेवारी २०२४ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, फडणवीस…

  • गुगलची डिजिटल जाहिरात बाजारपेठेतील मक्तेदारी बेकायदेशीर – अमेरिकन न्यायालयाचा निर्णय

    गुगलची डिजिटल जाहिरात बाजारपेठेतील मक्तेदारी बेकायदेशीर – अमेरिकन न्यायालयाचा निर्णय

    ऑनलाईन जाहिरात तंत्रज्ञानाच्या दोन प्रमुख क्षेत्रांवर गुगलने जाणूनबुजून व बेकायदेशीरपणे वर्चस्व गाजवल्याचा ठपका अमेरिकेतील एका फेडरल न्यायालयाने ठेवला आहे. या निर्णयामुळे गुगलच्या जाहिरात व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, अमेरिकेच्या न्याय विभागाला गुगलची काही उत्पादने विभागणीसाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हर्जिनिया राज्यातील अलेक्झांड्रिया येथील यूएस जिल्हा…

  • ‘बिग कॅट’ संवर्धनात भारताचा  सहभाग; इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मुख्यालयासाठी ऐतिहासिक करार

    ‘बिग कॅट’ संवर्धनात भारताचा सहभाग; इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मुख्यालयासाठी ऐतिहासिक करार

    मोठ्या मांजरींच्या संरक्षणासाठी भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स या आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत गुरुवारी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक मुख्यालय करार केला. या करारानुसार भारताला इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय आणि सचिवालय म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ही वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, प्यूमा, जग्वार आणि चित्ता…

  • मराठी हास्य कलाकाराला फसवल्याप्रकरणी अक्षय कुमार नावाच्या ठगाला अटक

    मराठी हास्य कलाकाराला फसवल्याप्रकरणी अक्षय कुमार नावाच्या ठगाला अटक

    मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय हास्य कलाकार एका मोठ्या सायबर फसवणुकीचा बळी ठरला असून, ६१ लाख रुपयांची आर्थिक गंडा घालणाऱ्या टोळीतील एकाला उत्तर मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे.अक्षय कुमार गोपाईंकुमार (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या बँक खात्यावर फसवणुकीतील मोठी रक्कम जमा झाल्याचे तपासात उघड झाले आहे.घटनेचा धक्का…

  • कांद्याच्या थेट निर्यातीसाठी नाशिकच्या शेतकऱ्यांचा ऐतिहासिक पुढाकार; व्यापाऱ्याविना २,००० टन कांद्याची खाडी देशांत निर्यात

    कांद्याच्या थेट निर्यातीसाठी नाशिकच्या शेतकऱ्यांचा ऐतिहासिक पुढाकार; व्यापाऱ्याविना २,००० टन कांद्याची खाडी देशांत निर्यात

    राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी टप्पा गाठण्यात आला असून, नाशिकमधील शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा किंवा दलालांचा हस्तक्षेप न करता थेट खाडी देशांत कांद्याची निर्यात सुरू केली आहे. गुरुवारी (दि. १८ एप्रिल) ३० टन कांद्याचा पहिला टप्पा खाडी देशांकडे रवाना झाला, तर एकूण २,००० टन कांद्याची थेट निर्यात करण्यात येणार आहे. ही…

  • वक्फ मालमत्तांना अभय; भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाची केंद्राला सात दिवसांची मुदत

    वक्फ मालमत्तांना अभय; भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाची केंद्राला सात दिवसांची मुदत

    वक्फ मालमत्तांबाबत निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी महत्त्वपूर्ण घडामोड झाली. केंद्र सरकारने स्पष्ट ग्वाही दिली की, ‘वक्फ बाय यूजर’ मालमत्तांसह कोणतीही वक्फ मालमत्ता सध्या काढून घेतली जाणार नाही, तसेच केंद्रीय वक्फ परिषद किंवा राज्य वक्फ बोर्डांवर ५ मेपूर्वी कोणत्याही नियुक्त्या केल्या जाणार नाहीत. याची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला…

  • खोटी ओळख, खरी फसवणूक;आसाममध्ये ‘जामतारा पॅटर्न क्रेडिट कार्डद्वारे बँकेला कोट्यवधींचा गंडा

    खोटी ओळख, खरी फसवणूक;आसाममध्ये ‘जामतारा पॅटर्न क्रेडिट कार्डद्वारे बँकेला कोट्यवधींचा गंडा

    सायबर गुन्हेगारी ही बिहारच्या जामतारापुरती मर्यादित राहिली नसून, देशाच्या कानाकोपऱ्यात सायबरचोरांच्या टोळ्या तयार होत आहेत.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आसाममधील मोरगाव जिल्ह्यात अशीच एक ‘जामतारा पॅटर्न’ टोळी उघडकीस आणली आहे.बँकांना बनावट आधार व पॅनकार्डच्या आधारे गंडवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.फेब्रुवारी ते जून २०२४ या काळात ५५…

  • संलग्नता शुल्कावरून मुंबई विद्यापीठाला १६.९ कोटींची जीएसटी नोटीस; विद्यापीठाचा करसवलतीचा दावा

    संलग्नता शुल्कावरून मुंबई विद्यापीठाला १६.९ कोटींची जीएसटी नोटीस; विद्यापीठाचा करसवलतीचा दावा

    २०१७ पासून महाविद्यालयांकडून वसूल करण्यात आलेल्या संलग्नता शुल्कावर वस्तू व सेवा कर (GST) भरला न गेल्यामुळे मुंबई विद्यापीठाला तब्बल १६.९ कोटी रुपयांची कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी विभागाने ही नोटीस जारी केली असून, विद्यापीठाच्या महसुलातील या शुल्काच्या स्वरूपावर कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई विद्यापीठाशी सध्या सुमारे…