Tag: Mns
-
राज आणि उद्धव ठाकरे यांचा ‘मोर्चामीलन’; महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा?
•
मुंबई: मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आता मनसे आणि उद्धवसेना एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षांनी यापूर्वी जाहीर केलेल्या मोर्चाच्या तारखांमध्ये बदल केला असून, आता हा मोर्चा 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेस आणि शरद पवार गट देखील सहभागी…
-
उद्धवसेना मनसेसोबत युतीसाठी सकारत्मक
•
मुंबई : महाराष्ट्रात एकेकाळी खूप मजबूत असलेले उद्धव ठाकरे यांची सध्याची स्थिती कोणापासूनही लपलेली नाही. त्याचवेळी, उद्धव ठाकरेंना आता त्यांचे भाऊ राज ठाकरे यांचा पाठिंबा हवा आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, शिवसेनेने (उद्धव ठाकरे) बुधवारी सांगितले की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रमुखांशी चर्चा करण्यास सकारात्मक आहेत.…
-
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय; मनसैनिक काश्मीरला जाणार
•
काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर, दुसरीकडे आता मनसेने देखील दहशतवादी कृत्याला सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत मनसेचे नेते आणि मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दहशतवादी कृत्यावर…
-
राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
•
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंनी एक मुलाखतीत उद्धव ठाकरे सोबत एकत्र येण्यावर भाष्य करत म्हटलं, “एकत्र येणं आणि एकत्र राहणं, यात कठीण काही नाही, पण ते फक्त इच्छाशक्तीवर आधारित आहे. यावरून राजकीय वर्तुळात राज-उद्धव युतीच्या शक्यतेबद्दल चर्चा वाढली…
-
”मराठीत बोला नाहीतर..”;MNSच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा “कायदा आपला मार्ग शोधेल
•
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या लोकांना “थप्पड मिळेल” असे वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण कोणी कायदा हातात घेत असेल, तर कायदा त्याचा मार्ग शोधेल.”…