Tag: Msrtc

  • एसटी महामंडळाच्या बसना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २.९० कोटी रुपयांचा दंड; पगारातून कापणार

    एसटी महामंडळाच्या बसना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २.९० कोटी रुपयांचा दंड; पगारातून कापणार

    मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) मुळे एसटी महामंडळाच्या बसना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत वेगमर्यादेचे उल्लंघन आणि लेन कटिंग केल्याबद्दल सुमारे २.९० कोटी रुपयांचे ई-चलान जारी करण्यात आले आहे. महामंडळाने ही दंडाची रक्कम संबंधित बसचालकांच्या…

  • तिकीट भाडेवाढ आणि वेळेवर सेवा नसल्याने एसटीला ऐन हंगामात मोठा फटका

    तिकीट भाडेवाढ आणि वेळेवर सेवा नसल्याने एसटीला ऐन हंगामात मोठा फटका

    मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नवीन दीड हजार बस ताफ्यात दाखल केल्या असल्या तरी, यंदाच्या एप्रिल ते जून या महत्त्वाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात सरासरी २० लाख रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. तिकीट दरातील वाढ, आगारांची अस्वच्छता आणि…

  • एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 53 टक्के महागाई भत्ता मिळणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

    एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 53 टक्के महागाई भत्ता मिळणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

    मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावरील महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, जून २०२५ पासून एसटी कर्मचाऱ्यांना ४६ टक्क्यांऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता मिळेल. तसेच, महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक…

  • तक्रारींची यादी मोठी, एसटी प्रशासनाची फक्त बघ्याची भूमिका

    तक्रारींची यादी मोठी, एसटी प्रशासनाची फक्त बघ्याची भूमिका

    प्रवाशांच्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करा; असा आदेश परिवहन मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. पण हा आदेशही इतर तक्रारींसारखाच फाईलमध्ये गडप होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.