Tag: Mumbai Buildings
-
३५ वर्षांत पहिल्यांदाच मान्सून लवकर दाखल, मुंबईत ९६ इमारती धोकादायक घोषित
•
मुंबई: गेल्या ३५ वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्रात मे महिन्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान खात्याने याची पुष्टी केली आहे. आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या की, १९९० मध्ये नैऋत्य मान्सून २० मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. पुढील काही दिवसांत मुंबईत मुसळधार पावसासह तो पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने मुंबई आणि…
-
नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांना उच्च न्यायालयाचा दणका! महापालिकेला चार महिन्यांत सर्वेक्षण करण्याचे आदेश, मग कारवाई
•
नवी मुंबईत बेकायदा बांधकामांची संख्या वाढत असल्याने उच्च न्यायालयाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, महापालिकेला तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.