Tag: Mumbai City
-
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार; ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू
•
मुंबई विद्यापीठाने ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने हवामान बदलाशी संबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘हवामान कौशल्य कार्यक्रम’ सुरू केला आहे.
-
मुंबईत फेरीवाल्यांविरोधात बीएमसीची कठोर कारवाई; पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याची मोहीम सुरू
•
मुंबईतील पादचाऱ्यांसाठी फूटपाथ अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) फेरीवाल्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
-
ठाणे कोस्टल रोड प्रकल्पावरून शिंदेंना भाजप आमदारांचा घेराव! SIT चौकशीची मागणी
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील थंडावलेले शीतयुद्ध पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत
-
मुंबई, ठाणे आणि नागपूरसाठी उष्णता प्रतिकारक चौकट विकसित करण्याचा सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम!
•
राज्यात वाढत्या उष्णतेच्या धोक्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, मुंबई, ठाणे आणि नागपूर या शहरांसाठी उष्णता प्रतिकारकता चौकट (Heat Resilience Framework) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
महापालिका निवडणुकीसाठी मुंबईकरांना आणखी वाट पाहावी लागणार? मोठी माहिती आली समोर
•
राज्यात विधानसभा निवडणुका होऊन अनेक महिने उलटले, तरी अद्याप महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही.
-
गोव्यातील बीच शॅक्समध्ये इडली-सांबार आणि वडा पावचा वाढता प्रभाव; भाजपा आमदार मायकल लोबोंचा संताप
•
भाजपा आमदार मायकल लोबोंचा संताप
-
बांगलादेशच्या सुरक्षादलांवर संकट आल्यास देशाचे तुकडे होण्याची शक्यता लष्करप्रमुखांचा इशारा
•
लष्करप्रमुखांचा इशारा
-
मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
•
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी