Tag: Mumbai
-
नवीन व्यवसाय, नव्या संधी; गरिबी हटविण्याचा एकमेव उपाय – नारायण मूर्तींचे स्पष्ट मत
•
इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा समाजातील गरीबीविषयी आपली परखड भूमिका मांडली आहे.
-
शक्तिपीठ विरोधकांची मुंबईत धडक; आझाद मैदानात शेतकऱ्यांचा महामोर्चा
•
महामार्ग काढा आणि निधी गोळा करा’ – जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघात केला. सरकारकडे एकाही शेतकऱ्याची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नाही.
-
उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली तापमान ४० अंशांवर
•
मुंबईत यंदाच्या वर्षात प्रथमच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. मंगळवारी तापमान वाढल्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) शहर आणि आसपासच्या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
-
होळी-धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज,गैरप्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त
•
रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी काही महत्त्वाचे नियम जारी केले आहेत. सणाच्या काळात कोणत्याही गैरप्रकारांना आळा बसावा आणि होळी-धूलिवंदनाचा आनंद सुरळीतपणे साजरा व्हावा, यासाठी विशेष आवाहन करण्यात आले आहे.
-
मुंबई अग्निशमन दलाची बाजी, राष्ट्रीय स्पर्धेत ४४ पदके पटकावली
•
• २० सुवर्णपदके – अतुलनीय विजय! • १४ रौप्यपदके – दमदार कामगिरी! • १० कास्यपदके – लढाऊ जिद्दीचे प्रतीक!
-
मुंबईचे सांस्कृतिक वैभव; नूतनीकरणानंतर रवींद्र नाट्य मंदिर आणि पु. ल. देशपांडे अकादमीचे भव्य पुनरागमन
•
नूतनीकरणाच्या निमित्ताने मराठी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पाऊले उचलण्यात आली आहेत.
-
बांग्लादेशच्या इतिहासातून भारताचे नाव पुसून टाकायचा मोहम्मद युनूस यांचा डाव
•
भारताचे नाव पुसून टाकायचा मोहम्मद युनूस यांचा डाव
-
महाकुंभ २०२५ : महाकुंभाच्या आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांचे केले कौतुक
•
महाकुंभाच्या आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांचे केले कौतुक
-
जैन संन्यासानंतर पत्नीकडे बाँड हस्तांतरित करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली
•
बाँड हस्तांतरित करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली
-
डोंबिवली पोलिसांची दमदार कामगिरी! यूपीमध्ये वीटभट्टीत काम करून रचला सापळा अन्…
•
यूपीमध्ये वीटभट्टीत काम करून रचला सापळा अन्…