Tag: Mumbai
-
मुव्हिंग गाडीतून बाहेर लटकणारा हात; रीलसाठी ‘डेड बॉडी ड्रामा’, चौघे ताब्यात
•
नवी मुंबईत चार तरुणांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजब स्टंट केला. एमयूव्हीच्या डिकीतून मानवी हात बाहेर लटकत असल्याचा देखावा करत त्यांनी एक व्हिडीओ रील तयार केला
-
रोहित शर्माला वानखेडेमध्ये हक्काचं स्थान! वानखेडे स्टेडियममधील स्टॅन्डला हिटमॅनचं नाव
•
एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतलेल्या निर्णयानुसार, वानखेडे स्टेडियममधील दिवेचा पॅव्हेलियनचा तिसरा मजला आता ‘रोहित शर्मा स्टँड’ म्हणून ओळखला जाईल
-
धारावी पुनर्विकास प्रकल्पात मोठी भरारी : ९४,५०० भाडेकरूंना युनिक आयडी वाटप, ७०,००० घरांचे सर्वेक्षण पूर्ण
•
धारावी परिसरातील जे रहिवासी पुनर्वसनासाठी अपात्र ठरतील, त्यांच्यासाठी देखील निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे एनएमडीपीएलने स्पष्ट केले आहे.
-
शरद बुट्टे -पाटील यांच्या “संवेदना अंतर्मनाची” या पुस्तकाला संपादक महेश म्हात्रे यांनी लिहलेली प्रस्तावना
•
माणसाचे जीवन म्हणजे काय तर जगताना, जगणं पाहताना आलेल्या बर्यावाईट अनुभवांचा एक गुच्छ. जाणता माणूस त्या गुच्छातील सुकलेली, गंध हरवलेली फुले सहजपणे बाजुला काढुन टवटवीत आणि सुगंधित फुलांवर खुष असतो. त्याला “जीवन सुंदर आहे” असं वाटणं स्वाभाविक आहे.
-
मान्सूनपूर्व काळात दुर्घटनांपासून बचावासाठी पीसीएमसीचा महत्त्वपूर्ण निर्णय दोन महिने होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश
•
पुणे बाह्य जाहिरात संघटनेच्या सदस्याने सांगितले की, “फलकांवर छिद्र करून वाऱ्याचा दाब कमी करण्याचे तांत्रिक उपाय आम्ही अवलंबले आहेत.
-
स्मार्ट प्रवासाची नवी सुरुवात: ‘मुंबई 1’ कार्डमुळे मुंबईकरांचा प्रवास होणार सुलभ आणि डिजिटल!
•
स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या तिकिटांच्या रांगा टाळता येणार आहेत. फडणवीस म्हणाले, “हे कार्ड म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.
-
वेव्हज’ २०२५ : मुंबईत १ ते ४ मे दरम्यान भव्य जागतिक मनोरंजन परिषद; वैष्णव-फडणवीस यांची माहिती
•
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “’वेव्हज2025 ही शिखर परिषद केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने मुंबईतील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये आयोजित केली जात आहे.
-
मुख्यमंत्री कार्यालयाचा जलद प्रतिसाद : कांदिवलीतील रहिवाशांच्या ७५ ईमेल्सनंतर २४ तासांत कारवाईचे निर्देश
•
मिड-डे या वृत्तपत्राने सातत्याने या समस्यांचे वृत्तांकन करून नागरिकांच्या तक्रारींना वाचा फोडली आहे.
-
मृत्यूच्या सावटाखाली रेल्वे प्रवास!ठाणे ते कसारा आणि बदलापूर मार्ग ठरताय ‘प्राणघातक’ १५ महिन्यांत ६६३ बळी
•
रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका आणि धावत्या रेल्वेतील असावधता हे दोन्ही प्रवाशांचे प्राण घेऊ शकतात, हे वास्तव आहे. प्रवाशांनी स्वतःहून सावध राहणे आणि प्रशासनाने प्रलंबित प्रकल्पांवर वेळीच काम करणे, हेच या मृत्यूंची मालिका थांबवू शकते.
-
मुंबईकरांनो,तयारी ठेवा! पश्चिम रेल्वेवर ‘जंबो मेगा ब्लॉक’ – ३३४ लोकल रद्द
•
पश्चिम रेल्वेवर शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) रात्री मोठा ‘जंबो मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे