Tag: Mumbai
-

मुंबईत स्वच्छतेसाठी नवा निर्धार! BMC ची ‘न्यूसन्स डिटेक्शन’ पथकाला बळकटी, क्लीन-अप मार्शल योजना रद्द
•
मुंबई महापालिकेने (BMC) क्लीन-अप मार्शल योजना ५ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्याऐवजी न्यूसन्स डिटेक्शन (ND) पथकाला अधिक बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे.
-

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात 3 एप्रिल रोजी पत्रकारांची मुंबईत निदर्शने
•
जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आक्रमण करू पहात आहे. या कायद्याचा फटका पत्रकार आणि प्रसार माध्यमांना सर्वाधिक बसणार आहे
-

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण: टायगर मेमनच्या १४ जप्त मालमत्तांचा ताबा केंद्र सरकारकडे
•
मुंबईतील विशेष न्यायालयाने अलीकडेच 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित 14 मालमत्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला आहे.
-

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय: नागरिकांना विशिष्ट ठिकाणी अंत्यसंस्कार किंवा दफनविधी करण्याचा अधिकार नाही
•
मुंबई उच्च न्यायालयाने पनवेलमधील उलवे येथील एक ‘बेकायदेशीर’ स्मशानभूमीविरोधातील याचिकेला मान्यता देताना महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
-

मुंबईत मंगळवार- बुधवारी हलक्या पावसाची शक्यता; तापमानात मात्र फारसा बदल नाही
•
हवामान विभागाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासोबत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
-

बनावट कागदपत्रांद्वारे अटकपूर्व जामीन; न्यायाधीशांच्या खोट्या स्वाक्षरीचा पर्दाफाश
•
चेमटे यांनी पुण्यातील न्यायाधीशांची बनावट स्वाक्षरी असलेला खोटा न्यायालयीन आदेश तयार करून तो उच्च न्यायालयात सादर केला.
-

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा खुलासा; केरळच्या गरोदर हत्तीणीच्या घटनेचा धक्कादायक संदर्भ
•
दिशा सालियनच्या (Disha Salian) रहस्यमय मृत्यू प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असून, नुकताच उघड झालेल्या मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
-

डोंबिवलीतील हाय प्रोफाइल सोसायटीतून चिमुकल्याचं अपहरण, फक्त 3 तासात पोलिसांनी कसं शोधलं आरोपींना?
•
डोंबिवलीतील एक नामांकित सोसायटीतून एका बांधकाम व्यावसायिकाच्या 7 वर्षीय मुलाचे सकाळी शाळेत नेत असताना 2 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले
-

ईदपूर्वी मुंबईत हायअलर्ट! X वर दंगली, स्फोटाची धमकी
•
पीटीआयच्या अहवालानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या इशाऱ्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुंबईत, विशेषतः संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवली आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नसली तरी आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत
-

मुंबईच्या पाणीटंचाईवर उपाय – धरण नव्हे, तर सांडपाणी पुनर्वापर आवश्यक!
•
सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या वृत्तानुसार, बीएमसी या प्रकल्पावर आग्रही असली तरी, वन विभागाने तानसा वन्यजीव अभयारण्यातील संभाव्य पर्यावरणीय हानीचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती.
