Tag: Nagpur
-
राज्यात १९,२०० कोटींची गुंतवणूक; कॅपिटलँड डेटा सेंटरचे उद्घाटन
•
राज्यामध्ये डेटा सेंटरच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असून, तब्बल १९ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या काळात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन आणि कॅपिटलँड इंडिया-इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांच्यात यासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
-
गुढीपाडवा विशेष: पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा, संघ मुख्यालयाला भेट देऊन हेडगेवार-गोळवलकरांना श्रद्धांजली
•
गुढीपाडवा आणि पंतप्रधानांच्या आगमनानिमित्त भाजपने भव्य स्वागताच्या तयारीला अंतिम रूप दिले आहे. नागपूर शहरातील ३० किलोमीटर लांब मार्गावर आणि ४७ प्रमुख चौकांमध्ये भव्य रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात येत आहे.
-
नागपूर हिंसाचार प्रकरण: प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर महापालिकेची बुलडोझर कारवाई!
•
नागपूर महानगरपालिकेने (NMC) बुलडोझर कारवाई करत मोठी धडक मोहीम राबवली आहे.
-
नागपूरमध्ये तणाव नाही शांततापूर्ण वातावरण’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
नागपुरातील तणावग्रस्त परिस्थिती आता संपूर्णतः नियंत्रणात असून, शहरात शांतता प्रस्थापित झाली आहे.
-
नागपूर दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगळखोरांची प्रॉपर्टी विकून करणार – देवेंद्र फडणवीस
•
नागपूर : दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांकडून करण्यात येईल.त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकून भरपाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
नागपुरमध्ये दंगल, ६५ जणांना अटक; शहरात संचारबंदी लागू
•
नागपूर, शांततेसाठी ओळखले जाणारे ऑरेंज सिटी, सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीमुळे राष्ट्रीय पटलावर पुन्हा झळकले आहे.
-
नागपुरातील राड्यानंतर परिस्थिती निवळली, ८० जणांना घेतलं पोलिसांनी ताब्यात
•
सोमवारी रात्री नागपूर शहरातील महाल भागात दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेनंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने नागपूरमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं.
-
रॅश ड्रायव्हिंगवरून वाद, मैत्रिणीसमोर फटकारलं आणि रागाच्या भरात तरुणांने केलं ‘असं’ काही
•
नागपूरच्या अभ्यंकर नगर परिसरात भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी फटकारल्याने त्याचा इगो दुखावला. परिणामी, या तरुणाने आपल्या मित्रांसह रागाच्या भरात वाहनांची तोडफोड करत परिसरात गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
-
नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं’;मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
•
मुस्लिम समाजाला शिक्षणाची विशेष गरज-नितीन गडकरी या वेळी गडकरी यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळातील एक आठवण सांगितली