Tag: nakshalwad
-
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी ठार
•
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमद भागात नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोठ्या कारवाईदरम्यान बुधवारी (२१ मे) सीपीआय (माओवादी) च्या सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ बसवा राजू यांच्यासह २७ माओवादी ठार झाले.
-
नक्षलवादाने सगळ्यांत जास्त प्रभावित जिल्ह्यांची संख्या घटली
•
गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, पूर्वी नक्षलवादाने प्रभावित ३८ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हे सर्वाधिक धोकादायक होते. मात्र, आता ही संख्या निम्म्यावर आली आहे.
-
छत्तीसगडमध्ये ४५ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवादी महिला कमांडरचा गोळीबारात मृत्यू
•
छत्तीसगड पोलिसांनी सोमवारी केंद्रीय सुरक्षा दलांच्या सहकार्याने दंतेवाडा जिल्ह्यातील घनदाट जंगलात एक मोठी कारवाई केली