Tag: nana patole
-
मंत्रालय, ठाणे आणि नाशिक ‘हनी ट्रॅप’चे केंद्र बनले? नाना पटोले यांचा विधानसभेत दावा
•
मुंबई: महाराष्ट्र राज्यातील मंत्रालय, ठाणे आणि नाशिक ही ठिकाणे ‘हनी ट्रॅप’चे केंद्र बनली असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत केला. त्यांनी आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेनड्राइव्ह सभागृहात सादर केला. या गंभीर प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात आहे असे पटोले म्हणाले. सरकार…
-
नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन, विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार
•
मुंबई: कालपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याचं दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांचे कामकाज सुरू होताच, पहिल्या तासातच त्यांना दिवसभरासाठी निलंबित केले आहे. सभागृहाच्या अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत म्हणजेच ‘वेल’मध्ये (well of the house) जाऊन…
-
नाना पटोले यांचे ‘ऑपरेशन सिंदूर’वर वादग्रस्त विधान: ‘लहान मुलांच्या व्हिडिओ गेमप्रमाणे’
•
नागपूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. पटोले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या कॉम्प्युटरवरील व्हिडिओ गेमप्रमाणे होते,’ असे वक्तव्य केले असून, यावरून भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या…
-
काँग्रेसच्या सद्भावना शांती मार्चला नागपूर येथून सुरुवात; नाना पटोले गैरहजर, सर्वांच्याच भुवया उंचावल्या
•
महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने नागपूर येथून सद्भावना शांती मार्च आयोजित करण्यात आली आहे.
-
विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा; पण, केली अशी कोंडी
•
काँग्रेस ने भास्कर जाधवांच्या नावाला जरी सहमती दर्शवली असली तरी दुसरीकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे.