Tag: NCP
-
शरद पवारांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या आशा मावळल्या: भाजपसोबत गेलेल्यांवर सडकून टीका
•
पिंपरी-चिंचवड : “सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे,” अशी चर्चा असली तरी “सगळे म्हणजे कोण?” असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात भाजपसोबत गेलेल्यांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यता पूर्णपणे मावळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पवार…
-
”आगामी निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेणार”: शरद पवारांची घोषणा
•
घाटकोपर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित घाटकोपर येथील संकल्प शिबिरात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकांबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जागावाटप आणि युतीबाबतचे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातील, असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेने राजकीय वर्तुळात…
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
•
गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी ‘जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशा वेळी, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या मुद्द्यावर एक सूचक विधान…
-
दीड वर्षानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष,चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
•
सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता शिवसेना पक्षासबंधी याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होणार…
-
कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी; राज्य सरकार बरखास्त करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
•
राज्यात कायदा-सुव्यवस्था टिकवणे, शांतता प्रस्थापित करणे आणि सामाजिक सौहार्द जपणे ही राज्य सरकारची संविधानिक जबाबदारी आहे.