Tag: Nitesh Rane
-
‘कुणाचाही बाप काढणं योग्य नाही’; मुख्यमंत्री फडणवीसांनी नितेश राणेंना दिली समज
•
मुंबई : मत्स्य व बंदरे विभागाचे मंत्री व भाजपा नेते नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतंच धाराशिवमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेना (शिंदे) व भाजपात सारं काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. पाठोपाठ त्या वक्तव्यामुळे राणे बंधूंमध्ये (नितेश व निलेश राणे) वादाची ठिणगी पडली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं…
-
होर्डिंग्जच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूल संकलनाचे उद्धिष्ट ठेवा; नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना
•
होर्डिंग्जच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूल संकलनाचे उद्धिष्ट ठेवावे. तसेच यासाठी स्पर्धा निर्माण करावी. खुल्या निविदा मागवाव्यात, आशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केल्या आहेत. होर्डिंग महामंडळाने स्वतः उभारावीत, त्यावरील जाहिरातीचे हक्कविक्री करावी. अशा पद्धतीने महसूलवाढीसाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना राणे म्हणाले,…
-
नितेश राणेंची पंतप्रधानांकडे तक्रार करणार : प्यारे खान
•
नागपूरसह महाराष्ट्रभरातून नितेश राणे यांच्या मुस्लीम समाजावरील वक्तव्यांच्या अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होत आहे.
-
हिंदू धर्म रक्षणाची जबाबदारी एका नेपाळ्यावर?;अनिल परब यांचामंत्री नितेश राणेंवर सभागृहात हल्लाबोल
•
हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण त्यासाठी दुसऱ्या धर्मावर अन्याय करण्याची आमची परंपरा नाही, असे शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत ठणकावले.
-
नितेश राणेंना देवेंद्र फडणवीसांनी वादग्रस्त विधान टाळण्याची दिली तंबी
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे वादग्रस्त विधाने टाळण्याबाबत तंबी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. झटका, हलाल मटण असेल किंवा औरंगजेबचा मुद्दा असेल यावरून राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आहेत.
-
नितेश राणेंच्या त्या विधानावरुन अजित पवारांनी चांगलच सुनावलं म्हणाले;‘‘या देशातला मुस्लिम…
•
भाजप नेते आणि राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
-
हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट; नितेश राणेंचं नवं धोरण
•
मुंबई : राज्यात नितेश राणे मंत्री झाल्यापासून अनेकदा मुस्लिम समाजाला लक्ष करत आले आहेत. अनेकदा त्यांनी मुस्लिम समाजावर टीका देखील केली आहे. त्यांची हीच वक्तव्य समाजात दुही निर्माण करणारी असल्याची टीका विरोधक करतात. आता तर त्यांनी हलाल विरूद्ध झटका अशा वादाला हवा देणारा फतवा काढत हिंदूंसाठी मल्हार सर्टिफिकेशन आणल्याचे सांगितले…
-
बुरखा घालून परीक्षा केंद्रावर येणाऱ्यांना बंदी करा; मंत्री नितेश राणेंची मागणी
•
मंत्री नितेश राणेंची मागणी