Tag: pahalgam attack
-

ऑपरेशन सिंदूरवर काय म्हणाले असदुद्दीन औवेसी?
•
काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्य दलानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
-

पाकिस्तान वर केलेल्या एअर स्ट्राइक या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर चे नाव का देण्यात आले? हे आहे याच्या मागचे कारण
•
अखेर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मधून दहशतवाद्यांना करारा जवाब दिला आहे.
-

पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर पाकिस्तानचा सायबर वार; 10 लाख हल्ल्यांची नोंद
•
मुंबई : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशाच्या सीमाभागावर तणाव पाहायला मिळत आहे. याचं पार्श्वभूमीवर भारतात सायबर हल्ल्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका अहवालानुसार मागील एका आठवड्यात भारतावर 10 लाख पेक्षा जास्त सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी पोर्टल्सना…
-

“काँग्रेसचे नेते वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडत आहेत”, भाजप नेत्याचा आरोप
•
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच काँग्रेसचे काही नेते वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडत आहेत,अशी जोरदार टीका भाजपाने केली आहे.भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला असून, त्यांनी म्हटले की “काँग्रेस नेत्यांच्या बेजबाबदार विधानांचा वापर पाकिस्तान भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी करत आहे.…
-

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय; मनसैनिक काश्मीरला जाणार
•
काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर, दुसरीकडे आता मनसेने देखील दहशतवादी कृत्याला सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत मनसेचे नेते आणि मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दहशतवादी कृत्यावर…
-

“ते काश्मीरचे पाहुणे आहे”, म्हणत त्याने दहशतवाद्याची रायफल धरली; घोडेवाल्या सय्यद हुसेन शाहलाही त्यांनी गोळ्या मारल्या
•
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी तरुणालाही आपला जीव गमवावा लागला. सय्यद हुसेन शाह असे त्याचे नाव आहे. पहलगामजवळील अश्मुकाम येथील रहिवासी सय्यद हुसेन शाह घोडेस्वार म्हणून काम करायचा. तो पर्यटकांना त्याच्या घोड्यावरून फिरवत असे. त्याचे वडील सय्यद हैदर शाह यांनी एएनआयला सांगितले की, मंगळवारी हल्ल्याच्या दिवशी तो…
-

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट; देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली
•
जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. किनारपट्टी भागात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी किनारपट्टीवर अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. तसेच संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे…
-

”पहलगाम हल्ल्यालाही नेहरूजी जबाबदार आहेत का?” प्रसिद्ध गायिकेची नरेंद्र मोदींवर टीका
•
काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. कलाक्षेत्रातूनही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच लोक गायिका नेहा सिंह राठोडने या घटनेवरुन मोदी…
