Tag: Pandharpur
-
पंढरपूरला पुराचा धोका: भीमा आणि नीरा नद्यांना पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
•
पंढरपूर: उजनी आणि वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता असून, पंढरपूर येथील जुना दगडी पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. प्रशासनाने आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर…
-
पाच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशीला महापूजा करणार
•
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षांच्या खंडानंतर येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शेवटची आषाढी एकादशीची शासकीय पूजा २०१९ मध्ये केली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने वर्षा या शासकीय निवासस्थानी फडणवीस यांना या महापूजेसाठी…
-
आषाढी वारीसाठी 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचे अनुदान जाहीर
•
पंढरपूर: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचे अनुदान देण्याचा शासन आदेश (GR) नुकताच जारी करण्यात आला आहे. यामुळे वारीच्या आयोजनाला आणि वारकऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिंड्यांना शासकीय मदत मिळावी…
-
पंढरपुरात भक्तीचा जल्लोष – विठुरायाची ऑनलाईन पूजा तासाभरात हाऊसफुल्ल, पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी!
•
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरातील पुढील चार महिन्यांसाठीच्या सर्व राजोपचार पूजांचे ऑनलाईन बुकिंग अवघ्या काही तासांतच संपुष्टात आले आहे.
-
विठुरायाच्या दर्शनासाठी नवविवाहितांना खास सवलत; रांग न लावता पहा श्रीरंग!
•
रांग न लावता पहा श्रीरंग!