Tag: Public Safety

  • माटुंगा ते लोखंडवाला : शहरभर रस्ते खोदकामामुळे मुंबईकर हैराण

    माटुंगा ते लोखंडवाला : शहरभर रस्ते खोदकामामुळे मुंबईकर हैराण

    शहरातील अनियोजित व अव्यवस्थित रस्तेखोदाईमुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, यामुळे पादचाऱ्यांपासून ते आपत्कालीन सेवा यंत्रणांपर्यंत सर्वांनाच अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. विविध भागांतील नागरिक आणि सेवाप्रदात्यांनी आपल्या अडचणी मांडल्या आहेत. सायन कोळीवाड्यातील राजयोगी जयमल सिंग मार्गावरील काँक्रीटीकरणासाठी सुरू असलेल्या खोदकामांदरम्यान कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास…